मायकल क्लार्कची दमदार खेळी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले. त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.
Jan 4, 2012, 01:23 PM ISTLIVE - ऑस्ट्रेलियाची खराब सुरूवात
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे, हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडिया १९१ रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावल्या. केवळ २९ रन्स केल्या आहेत.
Jan 3, 2012, 11:41 AM ISTटीम इंडियाची नांगी
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे, हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडियाचे चार गडी झटपट बाद झालेत. टीम इंडियाच्या 75 रन्स झाल्या आहेत.
Jan 3, 2012, 11:19 AM ISTउमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.
Dec 28, 2011, 10:48 AM ISTऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे नेर्तृत्व मायकल क्लार्क करणार आहे.
Dec 24, 2011, 09:34 AM ISTसचिन झालाय म्हातारा - पॅटिन्सन
सचिन तेंडुलकर आता म्हातारा झालेला आहे, त्यामुळे त्याच्या बॅटींगची मला भीती नाही अशी दर्पोक्ति जेम्स पॅटिन्सनने केली आहे. पॅटिन्सन हा ऑस्ट्रेलियाचा तरुण फास्ट बॉलर आहे.
Dec 24, 2011, 09:31 AM ISTऑस्ट्रेलिया संघात बदल
भारताविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल करण्यात आला आहे.
Dec 21, 2011, 07:37 AM ISTडेव्हिड - द डेव्हिल
डेव्हिड वॉर्नर स्फोटक बॅट्समन म्हणून क्रिकेटविश्वात ओळखला जातो. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक बॅटिंगन त्यानं प्रतिस्पर्धी टीमला चांगलाच दणका दिला.
Dec 20, 2011, 05:44 PM ISTसचिन करणार का ऑस्ट्रेलियात महासेंच्युरी?
टीम इंडियाच्या सर्वाधिक अपेक्षा या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून असणार आहेत. १९९२ मध्ये ज्यावेळी तो कांगारु दौऱ्यावर गेला होता. आपल्या पहिल्याच कांगारु दौऱ्यामध्ये त्यानं दोन सेच्युरी ठोकण्याचा पराक्रम केला होता.
Dec 13, 2011, 03:09 PM ISTकांगारूंवर किवींचा ऐतिहासिक विजय
रोमहर्षक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर केवळ ७ धावांनी थरारक विजय मिळवत न्यूझीलंडने तब्बल २६ वर्षांनंतर कांगारूंच्या भूमीत कांगारूंनाच धूळ चारण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. डग ब्रेसवेलने ६ विकेट काढून या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.
Dec 12, 2011, 01:58 PM ISTऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट'
ऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट' होऊ लागलेत. गुरुवारी रात्री एका भारतीय (22) टॅक्सी चालकावर चार व्यक्तींनी हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली.
Dec 2, 2011, 10:51 AM ISTद. आफ्रिकेने ऑसींना चारली धूळ
केपटाऊन येथे झालेल्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट मॅच रंगतदार झाली मात्र यामध्ये द. आफ्रिकेने बाजी मारली. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व राहिलं ते दोन्ही टीमच्या बॉलर्सचं.
Nov 11, 2011, 06:14 PM IST