Paris Olympic 2024: अविनाश साबळेचं ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, 3 हजार स्टीपलचेसमध्ये साबळेचा पराभव
Avinash Sable loses medal in Olympics, Sable loses in 3000 steeplechase
Aug 8, 2024, 09:00 AM ISTOlympic 2024 : महाराष्ट्राच्या लेकाने करुन दाखवलं, अविनाश साबळे 3 हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत
Olympic 2024 Maharashtrian Avinash Sable in the final round of 3 thousand meters steeplechase
Aug 6, 2024, 09:15 AM ISTAvinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!
Avinash Sable, Gold Medal : एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय.
Oct 1, 2023, 06:32 PM ISTCWG 2022 : Avinash Sable ची ऐतिहासिक कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये सिलव्हर
अविनाश साबळेने (Avinash Sable) भारताला पहिल्यादांच कॉमनवेल्थमध्ये (CWC 2022) स्टीपलचेज (Steeplechase) या खेळात पदक मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली आहे. अविनाशने पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये हे पदक जिंकलंय.
Aug 6, 2022, 07:59 PM ISTमराठमोळ्या अविनाश साबळेने रचला नवा विक्रम
धावपटू अविनाश साबळेने स्टीपलचेस शर्यतीत आठव्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. मोरक्को येथे सुरु असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत स्टीपलचेस शर्यतीत अविनाशने पाचव्या क्रमांकावर आला आहे.
Jun 7, 2022, 12:35 PM IST