अवयवदान दहीहंडी उत्सवाची बात न्यारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2016, 12:03 AM ISTपावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगांपासून कशी काळजी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:31 PM ISTसमद्या गावाला झालीया संडास बांधण्याची घाई!
सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे विक्रम मोडून काढले. सैराट चित्रपटाच्या गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.
Aug 5, 2016, 08:27 PM ISTमराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती
मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
Apr 8, 2016, 08:56 AM IST'जागतिक मधुमेह दिना'निमित्तानं जनजागृती
'जागतिक मधुमेह दिना'निमित्तानं जनजागृती
Nov 14, 2015, 10:24 PM ISTगोबल वार्मिंगबाबत जनजागृतीसाठी सायकलने जग प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 10:27 PM ISTरायगडच्या विद्यार्थ्यांकडून तंबाखू मुक्तीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 06:50 PM ISTका धावतो कुत्रा रस्त्यावरील गाडीमागे?
रस्त्यावरची मोकाट कुत्री गाडीमागे का धावतात, याचं उत्तर तुम्हाला मिळवणं तसं कठीण असलं तरी या व्हिडीओत प्रदुषणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावरून तुम्हाला निश्चितच या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल.
Dec 8, 2014, 05:08 PM ISTया तरूणीला सांगायचंय तरी काय?
भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय.
Oct 28, 2014, 11:55 AM ISTविधानसभा निवडणूक, जनजागृतीसाठी वोट एक्सप्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:19 AM ISTप्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती : प्रदूषणाबाबत चिमुरड्याकडून जागृती
प्लास्टर ऑफ पँरिसच्या गणेशमूर्तीपासून दरवर्षी मोठं प्रदूषण होतय. त्याला आळा बसावा यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. औरंगाबादचा एक चिमुरडा गेल्या काही वर्षांपासून ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
Aug 28, 2014, 07:52 AM ISTसायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...
लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत.
Jun 12, 2014, 10:53 PM IST