baby boy names

मंगळवारी जन्माला आलेल्या मुलांसाठी शुभ आणि बेस्ट नावे

Tuesday Born Baby Names : मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. शुभ काम करण्यासाठी या दिवसाचा विचार केला जातो. या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे आणि अर्थ. 

May 28, 2024, 05:28 PM IST

विष्णु आणि लक्ष्मीच्या नावावरुन मुलांसाठी नावे, स्वभावात दिसेल खास गुण

Baby Names And Meaning : अनेक पालक मुलांना नावं देताना आपल्या आराध्य देवतांच्या नावांचा विचार करतात. अशावेळी जर तुम्ही विष्णू आणि लक्ष्मीच्या नावावरुन मुलांसाठी नावे शोधत असेल तर खालील नावांचा विचार करा. 

May 21, 2024, 12:53 PM IST

राजपूत राजा आणि राण्यांच्या नावांवरुन द्या मुलांना शाही नावे, अर्थ देखील खास

राजपूत राजा आणि राण्यांच्या नावांवरुन द्या मुलांना शाही नावे, अर्थ देखील खास

May 9, 2024, 01:40 PM IST

2024 मधील मुलांची ट्रेंडी नावं आणि त्याचे अर्थ

2024 Trendy Baby Boy Names : 2024 मध्ये तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी सुंदर आणि युनिक अशा नावांचा विचार करत असाल. अशावेळी तुम्हाला ही नावे नक्कीच हेल्प करतील. 2024 मधील अतिशय गाजलेली नावे आणि अर्थ. 

May 8, 2024, 03:29 PM IST

वरुनिथी एकादशीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ वाचून व्हाल विष्णूमय

जर तुमच्या घरी वरुथिनी एकादशी किंवा इतर कोणत्याही एकादशीला मुलगा झाला तर तुम्ही तुमच्या मुलाला भगवान विष्णूच्या प्रेरणेने नाव देऊ शकता. येथे भगवान विष्णूशी संबंधित काही लोकप्रिय नावांचा उल्लेख केला आहे.

May 5, 2024, 02:19 PM IST

बाळांसाठी V अक्षरावरुन मुलांची मॉडर्न हिंदू नावे आणि अर्थ

Baby Names on Letter V: हिंदू  बाळांसाठी V अक्षरावरुन मुलांची मॉडर्न नावे आणि अर्थ 

Apr 29, 2024, 01:40 PM IST

Baby Boy Names : मुलांची अतिशय युनिक नावे, शोधूनही सापडणार नाहीत

Unique Baby Names :  जे आपल्या मुलासाठी नाव शोधत आहेत त्यांनी या लेखात दिलेल्या बाळाच्या नावांची यादी जरूर पहावी. कारण युनिक आणि हटके नावांचा शोध सोपा नसतो. 

Apr 26, 2024, 11:12 AM IST

Baby Names on Hanuman : हनुमानाची पवित्रे नावे मुलांना ठेवल्यास धन्य होईल त्यांचं जीवन

Hanuman Baby Names in Marathi:  'हनुमान जयंती' चैत्र मास पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा 23 एप्रिल रोजी मंगळवारी ही जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर निवडा या खास नावांपैकी एक नाव. 

Apr 22, 2024, 12:06 PM IST

बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

Marathi Baby Names on Gautam Buddha : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना आदर्शस्थानी गुरु म्हणून मानलं. आज भिम जयंतीनिमित्त गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. 

Apr 14, 2024, 08:50 AM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरुन 10 मॉडर्न मुलांची नावे

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरुन 10 मॉडर्न मुलांची नावे

Apr 13, 2024, 03:42 PM IST

Valentines Day च्या दिवशी जन्माला आलेल्या बाळाला द्या प्रेमाचं हे नावं....

Valentines Day च्या दिवशी जन्माला आलेल्या बाळाला द्या प्रेमाचं हे नावं....

Feb 13, 2024, 06:24 PM IST

'इ' या आद्याक्षरापासून सुरु होणारे नावे

'इ' या आद्याक्षरापासून सुरु होणारे नावे 

Dec 23, 2023, 01:23 PM IST

प्रभू रामाच्या नावावारुन मुलांची पवित्र नावे, जाणून घ्या अर्थ

Baby Boy Names on Lord Ram : मुलांसाठी निवडा प्रभू रामाच्या नावावरुन अतिशय गोंडस नावे. घरात तान्हुल्याचा जन्म झाला असेल तर ही नावे नक्कीच मदत करतील. 

Dec 5, 2023, 09:54 AM IST

मुलांची 8 नावे ज्यामध्ये आहे श्री रामाचा उच्चार

Indian Baby Boy Names on Lord Ram : मुलांची नावे ठेवताना अनेकदा प्रभूरामाच्या नावावरुन ठेवण्याचा विचार करतात. त्यांच्यासाठी हे 8 अनोखे पर्याय. 

Nov 29, 2023, 04:56 PM IST

World Cup 2023 मध्ये सर्वोत्कृष्ठ खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंवर ठेवा तुमच्या मुलांची नावे

Baby Names on Indian Cricketer : सगळीकडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चे घमासान सुरु आहे. असं असताना भारतीय संघातील प्रत्येक नाव चर्चेत आहे. या निमित्ताने आपण भारतीय संघातील (Indian Cricketer Team) खेळाडूंची नावे आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत. 

Oct 18, 2023, 01:56 PM IST