bacchu kadu

Ravi Rana Excuslive : Devendra Fadnavis यांच्या भेटीत झालं काय? बच्चू कडू आणि राणा वादावर पडदा?

Bachchu kadu : दोघांचा वाद मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मध्यस्थी केलीय...आता रवी राणांनी माघार घेतलीय...पण, बच्चू कडू मंगळवारी (1 नोव्हेंबर 2022) काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

Oct 31, 2022, 11:42 AM IST

Rana vs Kadu Controversy : रवी राणा- बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडणार?

कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही (Rana vs Kadu Controversy) राणांनी केला होता.

Oct 30, 2022, 11:48 PM IST

'रवी राणा यांना समज द्या', बच्चू कडूनंतर आता मंत्री गुलाबराव पाटीलही संतापलेत

Gulabrao Patil News : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार जुंपली आहे. 50 खोके घेतल्याचा थेट आरोप राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडू अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारलचा अल्टीमेटम दिला आहे. आता या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे.

Oct 29, 2022, 12:58 PM IST
From the khoka Clashes between Ravi Rana and Bachu Kadu PT1M46S

Video | रवी राणा आणि बच्चू कडू वाद शिगेला

From the khoka Clashes between Ravi Rana and Bachu Kadu

Oct 24, 2022, 05:40 PM IST

पालकमंत्री बच्चू कडू बनले जिल्ह्यातील अनाथ मुलीचे पालक

आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लग्नसोहळ्यात खुद्द पालक म्हणूनच हजेरी लावली. सरकार जे नाही करू शकत ते सर्वसाधारण माणूस करू शकतो असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

Jun 13, 2022, 06:13 PM IST

अकोला बियाणे महोत्सवात 23 कोटींची उलाढाल

 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून १ ते ६ जून या सहा दिवसांत अकोला जिल्ह्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत यशस्वी केला आहे.''शेतकऱ्यांच बियाणं शेतकऱ्यांसाठी'' या संकल्पनेतून अकोल्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.

Jun 6, 2022, 06:34 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बच्चू कडू यांच्या कोंडीत

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावी अशी कडूची मागणी आहे. पण मागणी दुर्लक्षित केली तर राज्यसभेचे मतदान शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

Jun 6, 2022, 12:13 PM IST

शेतकऱ्यांसाठी 'या' मंत्र्यानं जे केलंय, ते आतापर्यंत कोणालाच जमलं नाही; बळीराजासाठी दिलासादायक बातमी

अकोल्यामध्ये पहिल्यांदाच बियाणे महोत्सव भरलं आहे. 'शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी' अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही संकल्पना आहे. 

Jun 2, 2022, 08:11 AM IST