balasaheb thackeray

'बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचंय'

'बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचंय'

Dec 5, 2014, 08:12 PM IST

शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करायला येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Nov 16, 2014, 03:56 PM IST

शिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ

शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Oct 11, 2014, 07:11 PM IST

आज बाळासाहेब जिवंत असते तर... - राजनाथ सिंह

गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... युती तुटल्यानंतर, ऐन निवडणुकीच्या सणात त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आलीय.

Oct 10, 2014, 01:32 PM IST

'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Oct 6, 2014, 12:03 PM IST

बाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी

बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय. 

Oct 5, 2014, 01:03 PM IST

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, 'कमळाभाईं'नी केलं सिद्ध!

शिवसेना आणि भाजप यांच्या संसारात पुन्हा एकदा विघ्न आलंय... कालपर्यंत शिवसेनेसमोर वाकून असलेली 'कमळाबाई'... आता लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर एकदम 'कमळाभाई' बनलीय...  

Sep 4, 2014, 06:06 PM IST

गणेशोत्सवात मोदी फिव्हर...

(अश्विनी पवार) गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत....त्यामुळे पुण्यातील नागरिकांसोबतच गणपती मंडळही तयारीला लागली आहेत...मात्र यावर्षीच्या गणेशात्सवात खास आकर्षण ठरणारेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखाव्यांचं....

Aug 19, 2014, 07:03 PM IST

'त्या' दोघींना द्या नुकसान भरपाई!

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी डांबून ठेवलेल्या दोघा तरूणींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिलेत. 

Jul 15, 2014, 09:37 PM IST