झी इम्पॅक्ट : पवई तलावात हाऊसबोटींना बंदी
पवई तलावात यापुढे एकही हाऊसबोट चालणार नाही. शुक्रवारी रात्री पवईतल्या तलावात हाऊसबोट बुडाली होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं होतं.
Dec 28, 2016, 04:36 PM ISTरुमाल टाकून एसटीची जागा अडवणाऱ्यांना तंबी
तुम्ही STच्या खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून कधी विंडो सिट पकडलीये का?
Dec 22, 2016, 11:24 PM ISTरुमाल टाकून एसटीची जागा अडवणाऱ्यांना तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 09:28 PM ISTराष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या मद्यविक्रीवर निर्बंध
राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत नवीन मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.
Dec 22, 2016, 08:26 PM ISTमुंबईत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध
मुंबई शहरात अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस विभागानं निर्बंध घातले आहेत.
Dec 19, 2016, 08:49 PM IST10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी
10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.
Dec 8, 2016, 05:45 PM ISTमहालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 2, 2016, 06:21 PM ISTबंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTनागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 10:50 PM ISTनागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची
नोटबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार मजला असतानाच नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास 1 कोटी रुपायाची रोकड सापडल्यानं खळबळ माजली होती.
Nov 25, 2016, 10:23 PM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयचे नवे नियम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 09:04 PM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयचे नवे नियम
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयनं आता नवे नियम जारी केले आहेत.
Nov 24, 2016, 08:18 PM ISTउद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत
उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत
Nov 24, 2016, 08:03 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
Nov 24, 2016, 04:44 PM IST'भाषणावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा'
भाषणावेळी भावनिक होऊन अश्रू ढाळण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
Nov 24, 2016, 04:06 PM IST