उद्धव ठाकरे यांच्या विमानाला गोव्यात बंदी
गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन दिवसांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यासाठी ते विमानाने जाणार होते. मात्र, त्यांच्या विमानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दौरा लांबणीवर पडला.
Oct 14, 2016, 10:40 PM IST'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'ला स्क्रीन नाकारले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 05:40 PM IST'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'ला स्क्रीन नाकारले!
करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' आणि शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या असोसिएशननं या सिनेमासाठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिलाय.
Oct 14, 2016, 03:25 PM ISTपाकिस्तानात दिसणाऱ्या सगळ्या भारतीय वाहिन्यांवर बंदी
पाकिस्तानमध्ये दिसणाऱ्या सगळ्या भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण म्हणजेच पेमरानं घेतला आहे.
Oct 1, 2016, 06:39 PM IST'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.
Sep 25, 2016, 09:00 PM ISTभारत सरकारचा सॅमसंगला दे धक्का
भारत सरकारने विमान प्रवासात सॅमसंग गॅलक्सी नोट-7च्या वापरावर बंदी आणली आहे.
Sep 12, 2016, 11:40 AM ISTसनातनवर बंदी घालण्याच्या मागणीला जोर
सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीला जोर
Sep 10, 2016, 11:11 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणा-या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हय़ात 1 हजार 333 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा फौजफाटा तैनात असेल.
Aug 30, 2016, 06:52 PM ISTपर्यूषण काळातल्या मांसबंदीवरून राजकारण तापलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:37 PM ISTशाळांच्या ५०० मीटर परिसरात जंक फूडवर येणार बंदी
लवकरच देशभरात शाळांच्या पाचशे मीटरच्या परिसरात पिझ्झा, बर्गर सारखे जंक फुड विकण्यावर बंदी येण्याची शक्यताय. FSSAI ही केंद्रीय संस्था सध्या अशा जंक फुड वर्गातल्या पदार्थांची यादी तयार करत आहे.
Aug 24, 2016, 09:39 AM ISTट्विटरकडून ती 2 लाख 35 हजार अकाऊंट्स बंद
ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स दहशतवादावरील संवादमुळे बंद केली आहेत.
Aug 20, 2016, 10:06 AM ISTनरसिंगला अश्रू अनावर, कुटुंबानं पंतप्रधानांकडे मागितली मदत
नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
Aug 19, 2016, 12:18 PM ISTनरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं
नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
Aug 19, 2016, 08:33 AM ISTलाऊडस्पिकरवर रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी
लाऊडस्पिकरवरला रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.
Aug 12, 2016, 06:56 PM ISTमॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंचं निलंबन
मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या चार क्रिकेटपटूंचं निलंबन करण्यात आलं आहे.
Aug 8, 2016, 04:01 PM IST