BPL:बांगलादेशच्या शाकिब अल हसननं पुन्हा घातली पंचांसोबत हुज्जत, Video Viral
Shakib AL Hasan On Umpire: शाकिब अल हसन एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र मैदानातील वर्तणामुळे कायमच चर्चेत राहीला आहे. पंचांबरोबरचा वाद तर नित्याचाच झाला आहे असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी पंचांसोबत केलेल्या वादामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र इतकं असूनही शाकिबनं यातून कोणताही धडा घेतलेला नाही.
Jan 8, 2023, 04:59 PM ISTटीम इंडियाचा 'आधारस्तंभ' चेतेश्वर पूजाराच्या शिरपेचात मानाचा तुरा
पुजाराने 90 धावा करत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
Dec 15, 2022, 01:16 AM ISTInd vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले
BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत.
Dec 8, 2022, 01:49 PM ISTInd vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे
Ind vs Ban : बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला.
Dec 7, 2022, 11:01 PM ISTIND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान
India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Dec 7, 2022, 12:30 PM IST"शेवटी भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली"
पाकिस्तान संघाला शेवटी भगव्यानेच मदत केल मदत!
Nov 6, 2022, 05:42 PM ISTRohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या
IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
Nov 2, 2022, 09:28 AM ISTAsia Cup 2022 स्पर्धेत पाकिस्तान नाही तर 'हा' संघ धोकादायक, भारतीय संघानं जरा सांभाळूनच
आशिया कप विजेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान प्रमुख दावेदार आहेत. असं असलं तरी एक संघ मोठा उलटफेर करू शकतो.
Aug 25, 2022, 05:12 PM ISTन्युझीलंडमध्ये २ मशिदींमध्ये गोळीबार
न्युझीलंडमध्ये २ मशिदींमध्ये गोळीबार
New Zealand Bangladesh Cricket Team Escape Christchurch Mosque Shooting