टी २० वर्ल्डकप : ...या देशांना मिळाली थेट एन्ट्री!
ही टूर्नामेंट १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणार आहे
Jan 1, 2019, 05:19 PM ISTअफगाणिस्ताननंतर या भारतीय प्रशिक्षकानं बदललं झिम्बाब्वेचं नशीब
ब्रेंडन मावुता आणि सिकंदर रजाच्या ७ विकेटच्या मदतीनं झिम्बाब्वेनं पहिल्या टेस्टमध्ये बांगलादेशचा १५१ रननं पराभव केला.
Nov 6, 2018, 06:21 PM ISTआशिया कप 2018 : बांग्ला टायगर्सवर मात करत टीम इंडिया सातव्यांदा खिताब पटकावणार?
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला बांग्ला टायगर्सच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. पाकिस्तानला परास्त करत बांग्लादेशनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यामुळे बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.
Sep 28, 2018, 01:41 PM ISTफायनलपूर्वीच बांग्लादेशनं असा जिंकलाय 'वर्ल्डकप'...
... आणि प्रेक्षकांची मनंही!
Sep 28, 2018, 09:32 AM IST
'आशिया कप'मधून पाकिस्तान बाहेर, फायनलमध्ये भिडणार भारत - बांग्लादेश
पाकिस्तानला टूर्नामेंटमधून बाहेर पडावं लागलंय
Sep 27, 2018, 10:43 AM ISTआशिया कप : भारत X बांग्लादेश मॅचमध्ये जडेजा दिसणार की चाहर?
भारतासाठी बांग्लादेशी बॉलर्सचा खास करून स्पिनर्सचा सामना करणं सोप्पं नसेल
Sep 21, 2018, 08:50 AM ISTश्रीलंकेला हरवल्यानंतर बांगलादेशी समर्थकांचं स्टेडियममध्ये स्वच्छता अभियान
प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फोटो फोटोशॉप केल्यामुळे बांगलादेश क्रिकेटच्या समर्थकांवर आत्तापर्यंत बरेच वेळा टीका झाली आहे.
Sep 17, 2018, 08:16 PM ISTआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून सानिया मिर्झाशी छेडछाड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सानिया मिर्झाची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Sep 2, 2018, 04:42 PM ISTबांगलादेशच्या क्रिकेटपटूवर हुंड्यासाठी बायकोचा छळ केल्याचा आरोप
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीनंतर आता आणखी एका क्रिकेटपटूवर त्याच्या बायकोनं आरोप केले आहेत.
Aug 27, 2018, 10:25 PM IST५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा
बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे.
Aug 12, 2018, 07:50 PM ISTदादा भडकला, रवी शास्त्री-गांगुली वादाचा पुढचा अंक
भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
Aug 6, 2018, 08:31 PM ISTमुंबईला झटका, हा खेळाडू दोन वर्षांसाठी बाहेर
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Jul 22, 2018, 08:31 PM ISTवेस्ट इंडिजने अवघ्या 43 धावांत उडवला बांगलादेशचा खुर्दा
वेस्ट इंडिजने बुधवारी अँटिग्वे येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अवघ्या 43 धावांमध्ये बांगलादेशचा खुर्दा उडवला. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सहावी निचांकी धावसंख्या ठरली. अँटिग्वा कसोटीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा एकही फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यापुढे टिकाव धरू शकला नाही. बांगलादेशचा पहिला डाव १८.४ षटकांमध्ये संपुष्टात आला.
Jul 4, 2018, 11:22 PM ISTVIDEO : भारताच्या पराभवानंतर बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन
भारताच्या पराभवानंतर बांगलादेश टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ
Jun 11, 2018, 07:05 PM ISTबांगलादेशच्या शाकिब अल हसनचा ऐतिहासिक विक्रम
बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसननं विक्रम केला आहे.
Jun 11, 2018, 04:48 PM IST