bank holiday news

Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँका सुरू राहणार की बंद?

Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकांची कामं काढलीयेत? आधी बँकांचं वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा... 

 

Dec 31, 2024, 01:29 PM IST

Bank Holidays in December 2024: डिसेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank holidays in December 2024 :  येणाऱ्या डिसेंबर महिन्यात बॅंका किती दिवस राहणार बंद, बॅंकेत जाण्याचा विचार करण्याआधी वाचा ही बातमी

Nov 30, 2024, 12:56 PM IST

Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी

Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

May 30, 2024, 11:59 AM IST

बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच; आता दर शनिवार- रविवारी बँकांना सुट्टी?

Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Dec 6, 2023, 12:33 PM IST

कामाची बातमी! ऑगस्टमध्ये देशभरात 13 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी पाहा

Bank Holiday In August 2023: ऑगस्ट महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने याबाबत एक लिस्ट अपडेट केली आहे. 

Jul 31, 2023, 04:54 PM IST