banking

50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या chequeमुळे ग्राहक अडचणीत? RBI चे नवीन नियम काय? जाणून घ्या.

RBIने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टमसाठी (CTS)  सकारात्मक वेतन प्रणाली जाहीर केली होती.

Aug 26, 2021, 12:02 PM IST

RBI ची Tokenization सिस्टीम काय आहे? ज्यामुळे ATM कार्ड संबधीत नियम बदलले, जाणून घ्या

आता ही टोकन सेवा ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल.

Aug 26, 2021, 09:28 AM IST

तुम्हाला ही SBI बँकेकडून 'हा' मेसेज आला तर लगेच सावध व्हा... कारण तो मेसेज बँकेचा नाही

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे.

Aug 23, 2021, 08:28 AM IST

SBIकडून खातेधारकांना अलर्ट! असा पासवर्ड ठेवा आणि फसवणूकीपासून लांब राहा

सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑनलाइन सेवा पुरवते.

Aug 19, 2021, 04:06 PM IST

सरकारला तुमच्या आजुबाजूची माहिती द्या आणि 3 लाख रुपये कमवा... कसं ते जाणून घ्या

या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता आणि सरकारची अशी कोणती योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात हे जाणून घ्या.

Aug 19, 2021, 11:34 AM IST

कोटक महिंद्राकडून ग्राहकांसाठी उत्तम फीचर लाँच... कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचे अनेक फायदे

बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फीचर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कस्टमर हिस्ट्री आणि कस्टमर इंटरेक्शन डेटाला अ‍ॅनलाइझ करेल.

Aug 19, 2021, 11:00 AM IST

सावधान! 'या' प्रकारच्या वेबसाईटवरुन Hack होऊ शकतो तुमचा बँक अकाउंट

कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत.

Aug 17, 2021, 01:39 PM IST

Post Officeच्या 'या' योजनेत पैसे होणार डबल... संपूर्ण माहिती जाणून घ्या

1 हजार रुपये, 5 हजार रुपये,10 हजार रुपये आणि 50 हजार रुपये पर्यंत प्रमाणपत्रे आहेत जी खरेदी करता येतील.

Aug 16, 2021, 08:06 PM IST

तुमच्याकडे जर 1 रुपयांची 'ही' नोट असेल, तर तुम्ही रातोरात लखपती होऊ शकता

आज आम्ही तुम्हाला 1 रुपयांच्या नोटींबद्दल सांगत आहोत, ज्या विकून तुम्ही लखपती बनू शकता.

Aug 10, 2021, 01:24 PM IST

देशातील या 5 बँकांकडे टॉप RD योजना, 50 रुपयांपासून खाते आणि 8% पर्यंत परतावा मिळवा

तुम्हाला RD मधून किती नफा मिळेल आणि तुम्हाला किती एकरकमी मिळू शकेल याची संपूर्ण माहिती घ्या.

Aug 9, 2021, 02:26 PM IST

Alert! तुम्ही Cheque Payment करत असाल तर सावधान, ही चूक कधीही करु नका

 जर तुम्ही कोणालाही चेकने पैसे देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Aug 5, 2021, 02:02 PM IST

Credit Card घेण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे नुकसान टाळा

 क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी संबंधित आवश्यक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

Aug 5, 2021, 12:46 PM IST

RD की चिट फंड? कशात अधिक परतावा मिळतो? दोन्हीमध्ये गुंतवणूक आणि बचत करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सर्व चिट फंड हे वाईट किंवा फसवे नसतात.

Aug 2, 2021, 04:31 PM IST

2 रुपयाचं हे नाणं द्या आणि 5 लाख मिळवा, कसं आणि कुठे शक्य आहे लगेच माहित करुन घ्या

आम्ही हे सांगत आहोत की, कारण अशी नाणी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत कमऊ शकता.

Aug 1, 2021, 07:31 PM IST