bcci

जावईबापू Hardik Pandya चं सासरवाडीत जोरदार स्वागत, शेअर केला Video

हार्दिक पांड्या पहिल्यांदाच पोहोचला सासरवाडीत, जावयाचं असं झालं स्वागत

Sep 28, 2022, 05:10 PM IST

MS Dhoni मुळे करिअर आलं संपुष्टात? इरफान पठाणनं दिलं असं उत्तर

धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खेळाडूंना संधी दिली. त्याचबरोबर अनेक खेळाडूंची करिअर देखील त्याच्या संपुष्टात आल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगते. आजही काही क्रिकेट चाहते इरफान पठाणचं (Irfan Pathan) क्रिकेट करिअर महेंद्रसिंह धोनीमुळे संपुष्टात आल्याचं बोलतात. 

Sep 28, 2022, 01:08 PM IST

IND vs SA: पहिल्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा फेरबदल, हा खेळाडू होणार OUT?

टीमचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पार्श्वभूमीवर या सामन्यात अनेक मोठे बदल करू शकतो. जाणून घेऊया आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल.

Sep 28, 2022, 07:56 AM IST

T20 World Cup पुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूने घेतला सन्यास

टी20 वर्ल्डकपपुर्वी भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'या' स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती 

Sep 27, 2022, 04:58 PM IST

Definitely Not म्हणणाऱ्या धोनीचं अखेर ठरलं, 'या' दिवशी घेणार निवृत्ती?

चैन्नईच्या मैदानावर पुन्हा 'माहीss माहीss'

Sep 23, 2022, 05:05 PM IST

Team India चा ढासळता फॉर्म पाहता Coach राहुल द्रविडने उचललं पाऊल, बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं की...

टी 20 वर्ल्डकप 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला विजयी ट्रॅक आणण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) तयारीला लागला आहे. 

Sep 21, 2022, 01:21 PM IST

KL Rahul: केएल राहुलची एक खेळी बड्या दिग्गजांना पडली भारी, हरलेल्या सामन्यातही केला हा खास विक्रम

KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाताना एक मोठी खेळी केली. यानंतर त्यांच्या नावार मोठी विक्रम झाला. तो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. 

 

Sep 21, 2022, 08:08 AM IST

ICC Rule Change: T20 वर्ल्डकपपूर्वी आयसीसीने क्रिकेट नियमात केले मोठे बदल, आता Catch घेतल्यानंतर...

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर नियम बदलण्यात आले आहेत. आयसीसीने कोणते नवे नियम लागू केले आहेत? जाणून घ्या

Sep 20, 2022, 01:51 PM IST

टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; Mohammed Shami नंतर अजून एक गोलंदाज बाहेर

हा खेळाडू त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

Sep 18, 2022, 01:52 PM IST

Cricket New Rule : आता IPLमध्ये 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार? BCCI नव्या घोषणेच्या तयारीत!

BCCI  एक नियम बदलण्याच्या तयारीत, 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार ?

Sep 17, 2022, 02:29 PM IST

Sanju Samson : संजू सॅमसनची टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड, Bcci चा मोठा निर्णय

संजू सॅमसनची (Sanju Samson) T20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2022) टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सॅमसनच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर  टीका केली होती.

Sep 16, 2022, 04:25 PM IST

Virat Kohli ला एका Insta पोस्टसाठी मिळतात इतके पैसे, ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच त्याच्या ट्विटर अकाउंटवर 50 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. विराट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तो सर्वाधिक फॉलो होणारा क्रिकेटर देखील आहे.

Sep 14, 2022, 10:54 PM IST

Virat Kohli हा T20 विश्वचषकानंतर निवृत्त होणार! पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने खळबळ

विराट कोहलीबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य. पाहा काय म्हणाला.

Sep 14, 2022, 10:28 PM IST

Cricket World Cup गाजवलेला खेळाडू आता करतोय 'हे' काम, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत

आपल्या देशात काही क्रिकेटपटू रातोरात श्रीमंत होतात, तर काही खेळाडू प्रसिद्धीझोतापासून दूर फेकले जातात

Sep 14, 2022, 05:11 PM IST