bcci

BCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्‍यक्ष, कोषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष (  Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)

Oct 18, 2022, 02:11 PM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 (Super 12) चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने सर्व संघांच्या प्लेईंग 11 (ICC Playing 11) ची घोषणा केली आहे. आयसीसीद्वारे निवडलेल्या खेळाडूंची नावं वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Oct 16, 2022, 01:08 PM IST

भारतीय संघातील सर्वात फिट भारतीय खेळाडू कोण? BCCI च्या अहवालात उघड

T20 World Cup 2022 साठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात पोहोचली असून लवकरच या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Oct 15, 2022, 07:39 PM IST

BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसणार? मोदी सरकारच्या एका निर्णयाने उडाली झोप!

पुढील वर्षी खेळला जाणारा ODI World Cup 2023 भारतात होणार आहे, त्याआधी BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2022, 01:02 AM IST

मिटींगमध्ये असं काय घडलं की Sourav Ganguly चा पत्ता झाला कट?

18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 14, 2022, 09:25 AM IST

"एका दिवसात नरेंद्र मोदी..."; BCCIमधून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन

तुमचा स्वतःवर विश्वास असणं हेच आयुष्य आहे, असेही गांगुली म्हणाला

Oct 13, 2022, 04:28 PM IST

Live सामना सुरु असतानाच टीमने बदलली प्लेइंग-XI, पण कशी? जाणून घ्या!

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामन्याच्या मध्येच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला होता. 

Oct 12, 2022, 12:26 PM IST

टी-20 वर्ल्डकपपूर्वी Team India साठी मोठी Good News; 'हा' घातक गोलंदाज झाला फीट!

टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. 

Oct 12, 2022, 10:30 AM IST
Roger Binny to be BCCI President PT32S

Video | रॉजर बिन्नी होणार BCCI चे अध्यक्ष

Roger Binny to be BCCI President

Oct 11, 2022, 02:05 PM IST

जगप्रसिद्ध IPL बंद होणार? Supreme Court ने दिला 'हा' मोठा निर्णय

Indian Premier League: सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला

Oct 10, 2022, 11:21 PM IST

Team India 'या' गोष्टीमुळे कमकुवत झालीय, द.आफ्रिकेच्या खेळाडूचा धक्कादायक आरोप

टीम इंडियाची कमकुवत बाजू आली समोर, या खेळाडूने उपस्थित केला प्रश्नचिन्ह

 

Oct 10, 2022, 02:53 PM IST

T20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार 'हा' घातक गोलंदाज

बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे

Oct 8, 2022, 09:36 AM IST