शत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले
शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप चोपले. त्यामुळे पाटणा साहेब मतदार संघात वातावरण तंग होते.
Mar 21, 2014, 04:59 PM ISTतिच्यासोबत बोलला म्हणून त्याची काढली धिंड
माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडली आहे. शेजारच्या तरुणीबरोबर बोलत उभा राहिला म्हणून किरण मोरे या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर किरणच्या डोक्यावरचे केस काढून त्याची धिंड काढण्यात आली.
Feb 8, 2014, 06:57 PM ISTमोबाईलवर गाणी ऐकणे पडले महाग
तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.
Jan 21, 2014, 02:16 PM ISTशिक्षिकेची ५ वर्षाच्या चिमुरडीला अमानुष मारहाण
मुंबईत सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षाच्या मुलीला शिक्षिकेनं क्षुल्लक चुकीसाठी अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय.
Jan 10, 2014, 04:05 PM ISTकाय हे महाराष्ट्रात, महिलेला विवस्त्र करून मारहाण
रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून महिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. रोहा तालुक्यातील खाजणी गावात ही धक्कादायक घटना घडली. दिराला मदत केल्यामुळे ही मारहाण झाली. या महिलेवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी पोलीसांनी ३५४ ब कलम दाखल केलं आहे. तसंच १५ जणांना अटक केली आहे.
Dec 26, 2013, 09:03 AM ISTपोलिसांनी महिला आणि शेतक-यांना झोडपले
सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.
Dec 8, 2013, 03:07 PM ISTपांचोलीची `झी मीडिया`च्या महिला रिपोर्टरला मारहाण
आपल्या रागीट स्वभावासाठी चांगलाच परिचीत असलेला बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा आपल्या आक्रमकतेमुळे चर्चेत आलाय. यावेळी तर आदित्यनं ‘झी मीडिया’च्या एका महिला रिपोर्टरला मारहाण केल्याची निंदणीय घटना घडलीय.
Oct 9, 2013, 02:46 PM ISTपोलिसांची एकमेकांमध्ये जुंपली... तुफान हाणामारी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन पोलिस आपापसात भिडल्याची खळबळजनक दृश्य थेट कॅमेऱ्यावर चित्रित झाली आहेत.
May 22, 2013, 03:57 PM ISTदिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!
दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.
May 16, 2013, 08:42 AM ISTपोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत
धुळे शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विशेष पोलिस पथकानं फरार असलेले प्रमुख आरोपी देवा सोनारसह इतर चार जणांना अटक केली आहे.
Mar 29, 2013, 11:39 PM ISTराम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
Mar 20, 2013, 08:43 AM ISTमी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTदोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूर
विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे आमदार क्षितीज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTका मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.
Mar 19, 2013, 05:50 PM ISTआमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
Mar 19, 2013, 04:45 PM IST