जीमला न जाताही कमी करू शकता Belly Fat; पहा नेमकं कसं?
सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.
Apr 17, 2022, 07:44 AM IST5 Minute Workout: सकाळी केवळ 5 मिनिटं करा या एक्सरसाईज, Belly Fat होईल कमी
5 मिनिटं वर्कआउट करून तुम्ही खरोखरच बेली फॅट बर्न करू शकता.
Apr 16, 2022, 07:26 AM ISTBelly Fat काही केल्या कमी होत नाहीये? 'या' 3 टीप्स वापरून बघाच
शरीरात फॅट वाढलं की लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
Apr 15, 2022, 07:28 AM ISTतुमच्या 'या' एका चुकीमुळे वाढतंय Belly Fat, आजचं सुधारा नाहीतर...
तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या चरबी लवकर वाढू लागते.
Apr 14, 2022, 07:26 AM ISTBelly Fat ने हैराण? ही एक एक्सरसाईज करेल तुमची कंबर स्लिम
अशी एक एक्सरसाईज आहे जी तुमचं बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करेल.
Apr 13, 2022, 07:55 AM ISTजेवण झाल्यावर फेरफटका मारायला जाताय? मग तुम्हाला 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात
अनेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालायला जायला आवडते. मात्र याबद्दल आणखी माहित बर्याच लोकांना नसते.
Apr 12, 2022, 08:47 PM ISTBelly fat बर्न करायचंय? या एक्सरसाइज करतील मदत...
आम्ही तुम्हाला व्यायामाच्या प्रकारांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज पोटाची चरबी कमी करू शकता.
Apr 9, 2022, 07:35 AM ISTदररोज व्यायाम करूनही कमी होत नाहीये Belly Fat; या सवयी आजच सोडा
तुम्ही जीवनशैलीतील अशा काही चुका करत असाल ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही.
Apr 8, 2022, 07:53 AM IST'या' चुकीच्या सवयीमुळे तुमच्या पोटाची चरबी वाढू लागली आहे, ती आताच बंद करा
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढणं थांबेल.
Apr 4, 2022, 10:02 PM ISTWeight Loss Food: पोटाची चरबी कमी करण्यासाठी बनवा हा चवीष्ट मेन्यू
वजन आणि पोटाची चरबी वाढणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. यामुळे मध्यमवयीनच नव्हे तर तरुण वर्गही प्रचंड चिंतेत आहे. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याची सुरूवात योग्य आहाराने केली तर, ही समस्या दूर होऊ शकते.
Mar 31, 2022, 10:22 AM ISTWeight Loss करण्यासाठी अशापद्धतीने मॉर्निंग वॉक करणं फायद्याचं, जाणून घ्या माहिती
हे लक्षात घ्या की, कसं ही चालून वजन कमी होणार नाही. यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने चालणे गरजेचं आहे.
Mar 23, 2022, 04:01 PM ISTपोटाचा घेर वाढलाय, चिंता नको; 'या' टीप्स करा फॉलो
पोटाचा घेर आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाईज करणं आवश्यक आहे.
Feb 4, 2022, 02:18 PM ISTपोटाची चरबी वाढत चालली आहे? मग तुम्ही या चुका करताय... त्या आजच सुधारा
जर तुम्हालाही पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर तुम्ही करत असलेल्या चुका सुधाराव्या लागतील.
Jan 29, 2022, 05:21 PM ISTBelly Fat | पोटाची चरबी कमी करण्याचा आयुर्वेदिक फॉर्मुला, इतक्या दिवसात पोटाचा घेर होणार कमी
वजनासह पोटाची चरबी कमी करणे कठीण गोष्ट असते. बेली फॅट कमी झाले तरी ते मेंटेंन करणे वेगळेच आव्हान असते. परंतु आयुर्वेदिक पद्धतीने पोटावरील चरबी कमी केल्यास दीर्घ काळासाठी लाभदायक ठरते. त्यामुळे काही आयुर्वेदिक पद्धती समजून घेऊ या
Aug 8, 2021, 10:56 AM ISTWeight loss : बेली फॅट कमी करताय? मग या चुका करणं टाळा
अनेकजण लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतात.
Jun 5, 2021, 04:14 PM IST