belly fat

वजन कमी करायचंय...तर ओव्याचे पाणी प्या

सतत एक महिना ओव्याचे पाणी पिण्याने ३ ते ४ किलो वजन कमी होते. 

Mar 13, 2019, 04:56 PM IST

या कारणांमुळे वाढते पोटाजवळ चरबी !

 व्यक्तीपरत्वे पोटाचा घेर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.

Aug 23, 2017, 05:59 PM IST

लठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय

व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.

Apr 3, 2017, 10:40 AM IST

लठ्ठपणा कमी करा केवळ 7 दिवसांत (पाहा व्हिडिओ)

लठ्ठपणातून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर खालील व्हिडिओ पाहा. जबरदस्त इच्छाशक्ती आणि निरंतर प्रयत्न केले तर तुम्ही लठ्ठपणातून मुक्त व्हाल. तसेच पोटाची चरबी कमी करु शकाल. एका आठवड्यात तुम्ही स्लिम होऊ  शकता आणि आपल्या शरिराला चांगला आकार देऊ शकता.

Nov 17, 2016, 09:23 PM IST

मधाच्या वापराने पोटावरची चरबी कमी करा

लाईफस्टाईलमधील बदलांमुळे हल्ली आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागल्यात. यातील एक सर्वसाधारण समस्या म्हणजे लठ्ठपणा. हल्लीच्या जमान्यात दोनपैकी एक व्यक्ती या समस्येने ग्रस्त आहे. 

Sep 9, 2016, 11:11 AM IST

सुटलेलं पोट कमी करण्याचे १० घरगुती उपाय

शारिरीदृष्ट्या फिट राहणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचे स्वास्थाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम म्हणजे वाढलेले वजन त्याबरोबर येणाऱ्या समस्या. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

May 12, 2016, 01:57 PM IST

या वाईट सवयीमुळे तुमचे वाढत आहे पोट

आपल्या काही वाईट सवयीमुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासकांच्या मते आजची जीवनशैली खूप बदलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर प्रभाव पडत आहे. यात तुमची बेपर्वाईही कारणीभूत आहे.

Dec 29, 2015, 06:21 PM IST

पोटाची वाढलेली चरबी एका आठवड्यात करा कमी, दिसा सुंदर आणि सेक्सी!

पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवगळे व्यायाम प्रकार करतात. मात्र, चरबी काही कमी होत नाही. पोट सुटलेले दिसते. तुम्ही योग्य प्रकारे वर्कआऊट केले तर एका आठवड्यात तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. शिवाय तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.

Dec 15, 2015, 12:08 PM IST