किचनमधील हे पदार्थ कमी करतील तुमचं Belly Fat!
बेली फॅट कमी करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा
Jul 15, 2022, 06:36 AM ISTडाएट न करताही Belly Fat कमी कारायचंय? 'या' गोष्टी करतील तुमची मदत
सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.
Jul 13, 2022, 06:54 AM ISTतुमची एक चुकीची सवय वाढतेय Belly fat; आजच सुधारा
अनावश्यक वजन वाढणं केवळ शरीरासाठी हानिकारक नसतं, तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील अयोग्य ठरतं.
Jul 8, 2022, 06:34 AM ISTBelly Fat : उभं राहून पाणी प्यायल्याने पोटाचा घेर वाढतो? जाणून घ्या सत्य!
तुमच्या दररोजच्या सवयींमध्ये बदल केल्यास लठ्ठपणाचा त्रास दूर होऊ शकतो.
Jul 7, 2022, 06:48 AM ISTBelly Fat : आता केवळ एक एक्सरसाईज करणार तुमची कंबर कमी!
आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अशी एक एक्सरसाईज सांगणार आहोत जी तुमचं बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करेल.
Jun 28, 2022, 07:00 AM ISTतुमच्या पाणी पिण्याच्या या पद्धतीमुळे वाढतंय Belly Fat? जाणून घ्या सत्य!
लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकांना केवळ मेहनतच नाही तर आहारातही अनेक बदल करावे लागतात.
Jun 27, 2022, 06:40 AM ISTBelly Fat : सुटलेलं पोट कमी करायचंय? या स्नॅक्सचा विचारंही मनात आणू नका
तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या 3 स्नॅक्सना तुमच्या आहारातून दूर करा
Jun 26, 2022, 07:04 AM ISTWeight Loss: सकाळी उपाशी पोटी 'हे' फळ खा; Belly Fat होईल कमी
आहारात केवळ एका फळाचा समावेश तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर मदत करू शकतो.
Jun 17, 2022, 07:01 AM ISTआता अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी होणार तुमचं Belly Fat
या वर्कआउटमध्ये दिलेले व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यास तसंच तुमची शारीरिक शक्ती वाढवण्यास मदत करतील.
Jun 1, 2022, 06:59 AM ISTBelly Fat : दिवसातील तुमच्या या एका छोट्या चुकीमुळे वाढतंय बेली फॅट
तुमच्या एका चुकीमुळे तुमची चरबी लवकर वाढू लागते.
May 30, 2022, 07:40 AM ISTवजन घटवण्यासाठी गरम पाण्यात लिंबू पिळून पिताय? पण याचा फायदा होतोय का?
सकाळी उपाशी पोटी याचं सेवन केल्यास वजन कमी होतं शिवाय बेली फॅट कमी होण्यासंही मदत होते असं म्हटलं जातं.
May 29, 2022, 07:00 AM ISTतुमच्या 'या' 3 चुकीच्या सवयींमुळे कमी होत नाहीये Belly Fat
बेली फॅट कमी करण्याच्या टिप्स जाणून घेण्यापूर्वी हे फॅट वाढण्याची कारणं जाणून घेतली पाहिजे.
May 28, 2022, 06:57 AM ISTसाध्या, सोप्या आणि सरळ 3 गोष्टी, ज्या तुमचं बेली फॅट करतील कमी
डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट कसं करावं हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.
May 26, 2022, 06:58 AM ISTघरच्या घरी या एक्सरसाईज कमी करतील तुमचं Belly Fat!
आम्ही तुम्हाला घरच्या घरी करणाऱ्या एक्सरसाइजबद्दल माहिती देणार आहोत.
May 9, 2022, 09:33 AM ISTWeight Loss: स्लिम आणि फिट बॉडी हवी असेल तर या 3 गोष्टी जरूर पाळा
आज आम्ही तुम्हाला अशा काही खास टिप्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकतात
May 8, 2022, 07:58 AM IST