belly fat

पोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !

Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात. 

May 19, 2023, 02:50 PM IST

Viral Video: लाटणं व्यायाम पाहिला का? पोटावर लाटणं फिरवून सुडौल होण्याचा प्रयत्न! महिलांबरोबरच पुरुषांनाही लागलं वेड

Belan Exercise Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिलांबरोबरच काही पुरुषही हा व्यायाम करताना दिसत असून व्हिडीओ पाहून लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. काहींनी हा काय वेडेपणा आहे असा प्रश्न विचारला आहे.

May 16, 2023, 10:44 AM IST

Belly Fat: आता शरीराला कष्ट न देता होईल पोटाचा घेर कमी, पाहा कसा!

How To Lose Belly Fat: शरीराला कष्ट न देता पोट कमी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बेली फॅट वाढण्याची समस्या आजकाल अनेकांमध्ये दिसून येते. यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि साध्या गोष्टी सांगणार आहोत.

May 15, 2023, 07:23 PM IST

Belly Fat : वाढलेल्या बेली फॅटमुळे गळतायत तुमचे केस; पाहा नेमकं कसं?

Belly Fat : पोटाच्या चरबीमुळे तुमचे केस गळू शकतात, याबाबत तुम्हाला माहितीये का? पोटाजवळची वाढलेली चरबी केसांची गळती होऊ शकते. यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊया. 

May 14, 2023, 05:52 PM IST

Belly Fat: पोटाची चरबी कमी करायचीये? जाणून घ्या सोपे उपाय!

योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम केला तर तुमच्याही पोटावरची चरबी कमी होऊ शकते. आहाराच मीठ असावं, मात्र मीठ कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे.

May 12, 2023, 05:53 PM IST

Belly Fat : पोटावरील चरबी कमी करतेवेळी होतायत 'या' चुका? पाहा पोटावरील चरबी वाढण्याची कारणं

Belly Fat : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत अनेक पद्धतींचा अवलंब केला असेल. मात्र यावेळी काही चुका करणं टाळलं पाहिजे. 

May 5, 2023, 06:25 PM IST

Belly Fat : आता 'ही' एक ट्रीक करेल तुमच्या पोटाचा घेर कमी; 15 दिवसांत दिसेल रिझल्ट

बेली फॅट कमी करण्यासाठी जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब केलात तर तुम्ही सहजरित्या कॅलरीज आणि फॅट बर्न करू शकता. याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसून येऊ शकतो, जर तुम्ही याला योग्य पद्धतीने फॉलो केलं तर..

Apr 21, 2023, 06:35 PM IST

Belly Fat : दररोज एक्सरसाईज करूनही पोटाचा घेर वाढतोय? 'ही' आहेत कारणं

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही दररोज जीममध्ये तासनतास वेळ घालवत असाल किंवा योग्य पद्धतीने डाएट करताय. मात्र तरीही पोट कमी होत नसेल तर त्यामागे ही कारणं असू शकतात.

Apr 11, 2023, 06:28 PM IST

रोज व्यायाम करुनही पोट सुटतंय, वजन वाढतंय? 'ही' असू शकतात कारणं

Belly Fat Exercise Mistakes: व्यायाम केल्यानंतरही वजन कमी होत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो.

Apr 6, 2023, 04:54 PM IST

Belly Fat: 'या' 5 स्टेप्स करा फॉलो; वाढलेल्या पोटाचा घेर नक्की होईल कमी!

How to reduce belly fat : तुमचं बेली फॅट कमी (burn belly fat) होत नसेल तर आम्ही आज तुम्हाला उत्तम पर्याय सांगणार आहोत. यासाठी आम्ही तुम्हाला 5 स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही वाढलेलं पोट कमी करू शकणार आहात.

Mar 23, 2023, 06:45 PM IST

Belly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब

झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.

Mar 14, 2023, 05:41 PM IST

Belly Fat Loss: लटकणारी ढेरी कमी करायचीय? मग चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नका

Belly Fat : एकदा पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करणे मोठे कठीण काम असते. हे कमी करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात.

Mar 9, 2023, 04:40 PM IST

Weight Loss: डाएट आणि एक्सरसाईज राहिल्या बाजूला; आता झोपेदरम्यानही Belly Fat होईल कमी!

वाढत्या वजनामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करण्यावर भर देताना दिसतात. परंतु हे देखील उपयुक्त ठरत नाही.

Mar 4, 2023, 05:52 PM IST

Belly fat loss : आता अवघ्या 5 मिनिटांत करा पोटावरील फॅट कमी; 'या' गोष्टी करा फॉलो

या 5 मिनिटांच्या Exersice ने तुम्हाला जीम किंवा डाएटचा देखील विचार करावा लागणार नाहीये. इतकंच नाही तर तुम्हाला कोणतंही स्ट्रिक डाएट रूटीन फॉलो करावं लागणार नाहीये. 

Feb 25, 2023, 08:35 PM IST

Side Fat Reduce : कंबरेच्या दोन्ही बाजूला चरबी वाढलीये? 'या' Exercise ने होईल वेट लॉस

आपल्या पोटाच्या मसल्सला कोर मसल्स म्हटलं जातं. यामध्ये जे स्नायू कंबरेच्या दोन्ही बाजूला असतात, त्यांना साईड कोर स्नायू असं म्हटलं जातं.

Feb 24, 2023, 08:22 PM IST