bengal warriorz

Pro Kabaddi League: यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला अटीतटीचा सामना, लढत सुटली बरोबरीत!

Bengal Warriorz and UP Yoddhas: यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते.

Dec 13, 2024, 06:57 AM IST

Pro Kabaddi League: बंगाल वॉरियर्स कडून हरियाणा स्टीलर्सला पराभवाचा धक्का, संघावर 39-32 अशी केली मात

Bengal Warriors vs Haryana Steelers: बंगाल वॉरियर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघावर 39-32 अशी मात करीत प्रो कबड्डी स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवला. 

Dec 5, 2024, 01:07 PM IST

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी केली दमदार कामगिरी, बंगाल वॉरियर्सवर मिळवला एकतर्फी विजय

Puneri Paltan VS Bengal Warriors :  पुणेरी पलटणने चार सामन्यानंतर पुन्हा एकदा विजयाचा मार्ग शोधताना बंगाल वॉरियर्सचा ५१-३४ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. 

Nov 25, 2024, 10:21 AM IST

Pro Kabaddi League: पटना पायरेट्सने बंगाल वॉरियर्सवर मिळवला मोठ्या फरकाने विजय, गुणतालिकेत तिसरे पटकावले स्थान

Patna Pirates VS Bengal Warriorz:  प्रो कबड्डी लीगच्या 11व्या सिजनमधील  55व्या सामन्यात शुक्रवारी नोएडा इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सवर पटना पायरेट्स विजय मिळवला. 

Nov 16, 2024, 01:24 PM IST

Pro Kabaddi League: यु मुम्बा आणि बंगाल वॉरियर्सची लढत झाली बरोबरीची, रंगला रोचक सामना

PKL 11: सामन्याच्या उत्तरार्धात मनजीतच्या खोलवर आणि वेगवान चढायाची जोड घेत यु मुम्बाच्या बचावपटूंनी प्रो कबड्डीच्या ११ पर्वातील शनिवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सच्या तोडातून विजयाचा घास काढून घेतला.

Oct 26, 2024, 09:40 PM IST