देशातील पहिले 'आधार' विमानतळ; तिकीट दाखवायचीही गरज नाही
बंगळुरू विमानतळाची ओळख ही 'आधार' विमानतळ अशी झाली आहे. विमान प्रवासासाठी या विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला विमानाचे तिकीट दाखवण्याची गरज भासणार नाही. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असणार आहे.
Oct 9, 2017, 03:30 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चौथी वनडे
टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर तीन-शून्यने आघाडी घेतली असून आजच्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. आजचा चौथा सामना दुपारी १.३० वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.
Sep 28, 2017, 08:44 AM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी विक्रम संपत यांची चौकशी
कर्नाटकमधील धडाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने लेखक विक्रम संपत यांची चौकशी केली. संपत हे त्यांच्या अगामी पुस्तकाच्या संशोधनासाठी लंडनमध्ये होते. लंडनवरून परतताच विशेष तपास पथकाने संपत यांचा जबाब शुक्रवारी नोंदवला.
Sep 18, 2017, 08:02 PM ISTशाळेच्या सुरक्षा रक्षकानेच केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार...
दिल्लीत सात वर्षाच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बंगळूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे.
Sep 13, 2017, 01:15 PM ISTबंगळुरू | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची राहत्या घरी हत्या बंगळुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:52 AM ISTज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या
कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय.
Sep 5, 2017, 09:25 PM ISTबंगळुरु शहरात बेण्णादूर नदीला प्रदुषणाचा विळखा
हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे.
Aug 17, 2017, 03:41 PM ISTपाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय
कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
Aug 16, 2017, 08:16 PM IST2020 पर्यंत उबर इंडिया देणार १० लाख लोकांना नोकरी !
काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल ओला, उबर यांच्या टॅक्सी सुविधेला प्रवासी अधिक प्राधान्य देतात.
Aug 7, 2017, 03:43 PM ISTकाँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा टाकण्यात आलाय.
Aug 2, 2017, 10:40 AM ISTहिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार
येथील एका हॉटेल व्यवस्थापनाने एका हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रुम देण्यास नकार दिला.
Jul 5, 2017, 02:59 PM ISTबंगळूरुच्या वर्थूर लेक परिसरात विषारी फेसाचं आच्छादन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 11:12 PM ISTबंगळुरू - वर्थर तळ्याबाहेर उडतोय विषारी फेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 04:39 PM ISTपोलिसाने विषारी कोब्राला पाणी पाजलं
सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिचक आहे. माणसाप्रमाणेचं प्राणीही पाण्यासाठी.
Mar 30, 2017, 12:45 PM ISTबंगळुरुत दुसऱ्या कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडिया, ऑस्ट्रेलियाचा कसून सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:02 PM IST