bengaluru

रोज ₹1000000000 खर्च करतंय भारतातलं 'हे' मोठं शहर तरी खड्डे, वाहतूक कोंडी आणि पाण्याची समस्या; कुठे जातो इतका पैसा?

रोज ₹1000000000 खर्च करतंय भारतातलं 'हे' मोठं शहर तरी खड्डे, वाहतूक कोंडी आणि पाण्याची समस्या; कुठे जातो इतका पैसा?

Bengaluru Spending: 38455 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च 365 दिवसांत विभागला तर दररोज 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळते. 

Apr 13, 2026, 09:02 PM IST
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेलं अन्...11 वर्षाच्या मुलीवर मजुराकडून लैंगिक अत्याचार,  कुठे घडलीये ही हादरवणारी घटना?

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेलं अन्...11 वर्षाच्या मुलीवर मजुराकडून लैंगिक अत्याचार, कुठे घडलीये ही हादरवणारी घटना?

Bengluru Crime: 11 वर्षाच्या मुलीवर एका बांधकामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीला वैद्यकीय उपचाराची मदत देण्यात आली आहे. तुमच्या मुलांबाबत अधिक असे होऊ नये यासाठी, कसा घडला हा संपूर्ण प्रकार आणि आरोपीला कसे अटक केले जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.   

Apr 10, 2026, 03:54 PM IST
इंजेक्शन, गर्लफ्रेंड आणि 'तो' मेसेज..डॉ कृतिका रेड्डी प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल वर्षभराने समोर आलं सत्य

इंजेक्शन, गर्लफ्रेंड आणि 'तो' मेसेज..डॉ कृतिका रेड्डी प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल वर्षभराने समोर आलं सत्य

बंगलुरु डॉक्टर कृतिका रेड्डी हत्या प्रकरणात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अगदी सामान्य वाटणारा मृत्यू आता हत्या असल्याच उघडकीस आलं आहे. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळच वळण आलं आहे. काय आहे ट्विस्ट?

Apr 9, 2026, 06:30 PM IST
मैत्रिणींसोबत S*x साठी पत्नीची बळजबरी, अनैसर्गिक संबंधांची मागणी अन्...; पतीची पोलिसात तक्रार

मैत्रिणींसोबत S*x साठी पत्नीची बळजबरी, अनैसर्गिक संबंधांची मागणी अन्...; पतीची पोलिसात तक्रार

Shocking Crime News: आतापर्यंत तुम्ही अनेकदा पतीकडून पत्नीचा लैंगिक छळ झाल्याच्या बातम्या आणि तक्रारींबद्दल ऐकलं असेल मात्र आता एक अगदीच विरुद्ध प्रकरण समोर आलं आहे.

Apr 1, 2026, 08:32 AM IST
IPL 2026 MI vs KKR Playing 11: केकेआरचा 33 चेंडूत शकत ठोकणारा तयार तर, एमआय 'या' दोन खेळाडूंशिवाय खेळणार? बघा प्लेइंग 11

IPL 2026 MI vs KKR Playing 11: केकेआरचा 33 चेंडूत शकत ठोकणारा तयार तर, एमआय 'या' दोन खेळाडूंशिवाय खेळणार? बघा प्लेइंग 11

IPL 2026 MI vs KKR Playing 11 Prediction: आज सुपर संडे ठरणार आहे. आज आयपीएल 2026 मध्ये पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा ट्रॉफी जिंकलेला केकेआर आपला पहिला सामना खेळणार आहेत. याच्या संभाव्य प्लेइंग 11 बद्दल जाणून घेऊयात.    

Mar 29, 2026, 11:50 AM IST
 RCB vs SRH: 8 चौकार, 5 षटकार 38 चेंडूंमध्ये 80 धावा... ईशान किशनने इतिहास रचला; IPL मध्ये महारेकॉर्ड

RCB vs SRH: 8 चौकार, 5 षटकार 38 चेंडूंमध्ये 80 धावा... ईशान किशनने इतिहास रचला; IPL मध्ये महारेकॉर्ड

IPL 2026, RCB vs SRH Match Ishan Kishan Record : आयपीएल 2026चा पहिला सामना 29 मार्च रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सनरायझर्स हैदराबाद दमदार विजय मिळवला. इशान किशनने शानदार फलंदाजी करत 38 चेंडूंमध्ये 80 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार म्हणून त्यांनी त्याची जबाबदारी चांगलीच पार पाडली.   

Mar 29, 2026, 09:03 AM IST
RCB vs SRH: विजय मिळताच विराट कोहलीने दिली अनुष्का शर्माला फ्लाइंग किस, मधेच आली अनन्या बिर्ला; Viral रीॲक्शन एकदा बघाच

RCB vs SRH: विजय मिळताच विराट कोहलीने दिली अनुष्का शर्माला फ्लाइंग किस, मधेच आली अनन्या बिर्ला; Viral रीॲक्शन एकदा बघाच

Virat Kohli Flying Kiss To wife Anushka Sharma : आयपीएल 2026 (IPL 2026) चा पहिलाच सामना दमदार रंगला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयानंतर विराट आणि अनुष्का यांच्यातील एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.   

Mar 29, 2026, 07:56 AM IST
RCB vs SRH LIVE Streaming: आज रंगला पहिला सामना! कधी, कुठे आणि कसा पाहायचा लाईव्ह? जाणून घ्या

RCB vs SRH LIVE Streaming: आज रंगला पहिला सामना! कधी, कुठे आणि कसा पाहायचा लाईव्ह? जाणून घ्या

RCB vs SRH IPL 2026: आरसीबी विरुद्ध एसआरएच असा सामना आज रंगणार आहे. आयपीएल २०२६ सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे घरचे मैदान असलेल्या बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना कुठे, कसा आणि किती वाजता लाईव्ह बघायचा याबद्दल अधिक जणूण घ्या.   

Mar 28, 2026, 02:17 PM IST
वडिलांना पोत्यात भरुन कुरिअर करण्याचा प्रयत्न; पोतं उघडून पाहिल्यानंतर सगळेच हादरले, पोलीसही पोहोचले

वडिलांना पोत्यात भरुन कुरिअर करण्याचा प्रयत्न; पोतं उघडून पाहिल्यानंतर सगळेच हादरले, पोलीसही पोहोचले

Viral Video: वडिलांना पोत्यात भरुन करुन कुरिअर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त रीलसाठी हा प्रकार करण्यात आला.  

Mar 18, 2026, 07:46 AM IST
एअर इंडिया ड्रीमलायनर लंडन-बंगळुरू विमानातील इंधन स्विच अचानक झाला बंद, केबिनमध्ये एकच शांतता अन् पुढच्या क्षणी...

एअर इंडिया ड्रीमलायनर लंडन-बंगळुरू विमानातील इंधन स्विच अचानक झाला बंद, केबिनमध्ये एकच शांतता अन् पुढच्या क्षणी...

Air India Boeing 787 Dreamliner grounded: लंडनमधील हिथ्रो विमानतळावरुन बंगळुरूला उड्डाण करणारं एअऱ इंडियाचं 787-8 ड्रीमलाइन थांबवण्यात आलं आहे.   

Feb 2, 2026, 08:17 PM IST
कुत्र्याचा इतका भयानक हल्ला तुम्ही कधीच पाहिला नसेल, तरुणीच्या तोंड, गळा आणि पायावर 50 टाके, पहा VIDEO

कुत्र्याचा इतका भयानक हल्ला तुम्ही कधीच पाहिला नसेल, तरुणीच्या तोंड, गळा आणि पायावर 50 टाके, पहा VIDEO

Pet Dog attacked on woman in Bengaluru: मॉर्निग वॉकनंतर घरी परतणाऱ्या एका तरुणीवर शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याने हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित एका पादचाऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तोदेखील कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झाला आहे.   

Jan 30, 2026, 10:49 PM IST
पोलीस तक्रार दाखल Ranveer Singh विरोधात ; वादग्रस्त तक्रारीमागील सत्य उघड

पोलीस तक्रार दाखल Ranveer Singh विरोधात ; वादग्रस्त तक्रारीमागील सत्य उघड

Police Case Registered Against Ranveer Singh : बंगळूरमध्ये अभिनेता रणवीर सिंह विरोधात पोलीस तक्रार नोंदवली गेली आहे.    

Jan 29, 2026, 07:47 AM IST
Virat Kohli: विजय हजारे ट्रॉफी सामन्यापूर्वी कर्नाटकातून वाईट बातमी, कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का

Virat Kohli: विजय हजारे ट्रॉफी सामन्यापूर्वी कर्नाटकातून वाईट बातमी, कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्याआधीच आरसीबी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  

Dec 24, 2025, 10:19 AM IST
'भैया, क्या कर रहे हो, मत...', Rapido चालकाचं बाईकवर तरुणीसोबत अश्लील कृत्य! 'मी थरथर...'; Video

'भैया, क्या कर रहे हो, मत...', Rapido चालकाचं बाईकवर तरुणीसोबत अश्लील कृत्य! 'मी थरथर...'; Video

Woman Rapido Driver Harassment Video: या महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला असून नक्की या चालकाने केलं काय आणि साऱ्याचा शेवट कसा झाला हे सांगितलं आहे. हा सारा प्रकार काय आहे पाहूयात...

Nov 9, 2025, 06:38 AM IST
डॉक्टरने औषध पाजून केली पत्नीची हत्या, नंतर 5 ते 6 महिलांना पाठवला मेसेज, 'मी तुमच्यासाठी...', पोलीसही हादरले

डॉक्टरने औषध पाजून केली पत्नीची हत्या, नंतर 5 ते 6 महिलांना पाठवला मेसेज, 'मी तुमच्यासाठी...', पोलीसही हादरले

आपल्या त्वचारोगतज्ज्ञ पत्नीची भूल देणाऱ्या औषधाने हत्या केल्यानंतर डॉक्टर महेंद्र रेड्डी याने अनेक महिलांना मेसेज पाठवला. यामध्ये त्याने "मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला मारले" असा मेसेज लिहिला होता.   

Nov 4, 2025, 02:33 PM IST
बेडरुममध्ये छुपे कॅमेरे, 'त्या' क्षणाचे व्हिडीओ मित्रांना पाठवायचा अन् पतीचे 19 महिलांसोबत...; पत्नीने सांगितलं पतीचं किळसवाणं कृत्य

बेडरुममध्ये छुपे कॅमेरे, 'त्या' क्षणाचे व्हिडीओ मित्रांना पाठवायचा अन् पतीचे 19 महिलांसोबत...; पत्नीने सांगितलं पतीचं किळसवाणं कृत्य

एका पत्नीने आपल्या पतीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून तो प्रायव्हेट व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठवायचा. एवढंच नाही तर त्याचे 19 महिलांसोबत शारीरिक संबंध होते. 

Oct 9, 2025, 10:28 PM IST
एकट्याने प्रवास करणाऱ्यांना भरावा लागणार 'कंजेशन टॅक्स'? शहरातल्या शहरात फिरण्यासाठीही पैसे मोजायचे?

एकट्याने प्रवास करणाऱ्यांना भरावा लागणार 'कंजेशन टॅक्स'? शहरातल्या शहरात फिरण्यासाठीही पैसे मोजायचे?

Explained What Is Congestion Tax: भारतात पहिल्यांदाच असा कर आकरण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. विशेष म्हणजे यावर उपमुख्यमंत्रीही व्यक्त झालेत.

Oct 2, 2025, 08:30 AM IST
Sunroof मधून मुलांना बाहेर डोकावू देत असाल तर ही हादरवणारी घटना पाहाच; धक्कादायक Video

Sunroof मधून मुलांना बाहेर डोकावू देत असाल तर ही हादरवणारी घटना पाहाच; धक्कादायक Video

Sunroof Accident Video Goes Viral: तुमच्याकडे कार असेल आणि तुम्हाला लहान मुलं असेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, मुलांचा छोटासा हट्ट किती महागात पडू शकतो हे एकदा पाहाच...

Sep 8, 2025, 11:05 AM IST
श्वास कसा घ्यावा हे शिकण्यासाठी खर्च करतो 3.5 लाख, आरोग्यासाठी कोट्यवधींची नोकरी सोडून...; हा भारतीय आहे कोण?

श्वास कसा घ्यावा हे शिकण्यासाठी खर्च करतो 3.5 लाख, आरोग्यासाठी कोट्यवधींची नोकरी सोडून...; हा भारतीय आहे कोण?

CEO Spends 3.5 Lakhs On Breathing Classes: 'मायक्रोसॉफ्ट'सारख्या नामांकित कंपनीमधील नोकरी या व्यक्तीने आरोग्यासंदर्भातील कारण देत सोडली. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केल्यानंतर या व्यक्तीने काय केलं जाणून घ्या...

Aug 10, 2025, 01:14 PM IST
शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, इतरांना कळताच त्यांनीही केले अत्याचार; मित्रही पोहोचले; घटनाक्रम ऐकून पोलीस हादरले

शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, इतरांना कळताच त्यांनीही केले अत्याचार; मित्रही पोहोचले; घटनाक्रम ऐकून पोलीस हादरले

एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचं समजताच इतरांनीही तिला ब्लॅकमेल कंल आणि नंतर लैंगिक अत्याचार केले.  

Jul 15, 2025, 07:15 PM IST