पोलिसाने विषारी कोब्राला पाणी पाजलं
सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिचक आहे. माणसाप्रमाणेचं प्राणीही पाण्यासाठी.
Mar 30, 2017, 12:45 PM ISTबंगळुरुत दुसऱ्या कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडिया, ऑस्ट्रेलियाचा कसून सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:02 PM ISTबंगळुरुतील टी-२० सामना धोनीचा घरच्या मैदानावर शेवटचा सामना?
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युझवेंद्र चहलनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला.
Feb 3, 2017, 03:56 PM ISTबंगळुरू विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक
बंगळुरुमधील तरुणी विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.
Jan 5, 2017, 12:50 PM IST४.७ कोटींच्या नव्या नोटा आयकर खात्याकडून जप्त
नोट बंदीनंतर नव्या नोटांची सर्वात मोठी जप्ती आयकर खात्याकडून बंगळुरूत करण्यात आली आहे. बंगळुरू आणि विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण ४.७ कोटीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे.
Dec 1, 2016, 10:36 PM ISTमोनिका हिचा खून पैसा आणि वासनेतून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 04:29 PM ISTइस्रोच्या जीसॅट18 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने विकसित केलेला दळणवळण उपग्रह जीसॅट18चे गुरुवीरी यशस्वी प्रक्षेपण झाले.
Oct 6, 2016, 08:19 AM ISTकुत्रा पाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला तरुणीनं नाकारलं
होणारा नवरा मुलगा आपला लाडका कुत्रा घरी ठेवायला तयार नसल्याचं पाहत कृष्णा वालिया नावाच्या एका तरुणीनं सरळ सरळ लग्नालाच नकार देऊन टाकलाय.
Sep 14, 2016, 04:14 PM IST...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?
सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...
Aug 30, 2016, 07:01 PM ISTभारतीय बनावटीचे लढाऊ विमान वायूसेनेत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 11:41 PM IST'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या
पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय.
Jun 28, 2016, 05:30 PM ISTपीएफच्या नव्या नियमांविरोधात धुमशान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2016, 10:48 PM ISTशाळेत घुसला बिबट्या, सीसीटीव्हीत झाला कैद
बैंगलुरुजवळच्या कुंडलाहल्लीमधल्या व्हिबग्योर शाळेमध्ये बिबट्या घुसला. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याची दृष्यं कैद झाली आहेत. शाळेच्या कॅम्पसमध्ये हा बिबट्या फिरत होता.
Feb 7, 2016, 07:57 PM ISTजमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी परदेशी विद्यार्थिनी तक्रार
संतप्त जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार दाखल केली.
Feb 3, 2016, 07:30 PM ISTजेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले
बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.
Feb 1, 2016, 09:45 AM IST