bengaluru

IND vs SL : दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी? 2 खेळाडूंची गच्छंती

कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये बदल करणार आहे. जाणून घेऊया कशी असून शकते.

Mar 11, 2022, 12:55 PM IST

मुलीच्या लव्हमॅरेजमुळे नेत्याचा संताप, वडिलांपासून जीवाला धोका असल्याचा दावा

नेत्याच्या मुलीचं पळून लग्न, जीवाला धोका असल्याचं सांगत पतीच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून मागणी 

 

Mar 9, 2022, 11:20 AM IST

IPL Mega Auction 2022 : शिखर धवनची बल्ले बल्ले इतक्या कोटींची बोली, आर अश्विनही मालामाल

भारताचा स्टार ओपनर शिखर धवनवर या हंगामातली पहिली बोली लागली, आता धवन दिसणार या जर्सीत

Feb 12, 2022, 01:59 PM IST

तीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ! बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्या (Soundarya) हिचा मृतदेह बेंगळुरू इथल्या एका अपार्टमेंटमध्ये आढळून आला

Jan 28, 2022, 04:07 PM IST

मोठी बातमी : IAF Chopper Crash मधून बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन

अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या 14 जणांचा मृत्यू... 

Dec 15, 2021, 01:13 PM IST

देशात ओमायक्रोनची दहशत; 4 रूग्णांना नव्या व्हेरिएंटची लागण

आतापर्यंत, भारतातील 4 रुग्णांना ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झाली आहे.

Dec 5, 2021, 08:20 AM IST
Karnataka Omicron Positive Patient flew Away To Dubai From Bengaluru PT3M13S

Video | धक्कादायक! रिपोर्ट येण्याआधीच Omicron चा रुग्ण पसार

Karnataka Omicron Positive Patient Flew Away To Dubai From Bengaluru

Dec 3, 2021, 12:30 PM IST

कर्नाटकात आढळलेल्या Omicron बाधित 'त्या' दोन रुग्णांची माहिती समोर

कर्नाटकमध्ये दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले आहे

Dec 2, 2021, 08:30 PM IST

महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉन, 'त्या' सहा रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपल्यानं महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे

Dec 2, 2021, 06:00 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, दोन रुग्ण आढळले

ओमायक्रॉनने भारतातही चिंता वाढवली आहे

Dec 2, 2021, 04:38 PM IST

काही सेकंदात डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली भलीमोठी इमारत, व्हिडीओ

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...11 सेकंदात कोसळली भलीमोठी इमारत... पाहा दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ

Oct 13, 2021, 10:42 PM IST

IPL 2021 : आई गं...! निराश होऊन डिविलियर्सच्या लेकाची करामत; त्यालाच पडली महागात

मुलाच्या चेहऱ्यावरील निराश भाव स्पष्टपणे पाहण्याजोगे होते. 

 

Sep 27, 2021, 12:25 PM IST

अरे बापरे... कोरोनाची तिसरी लाट वेशीवर? या राज्यात पाच दिवसात दोनशेपेक्षा जास्त मुल संक्रमित

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाढती दहशत; या राज्यात कोरोना रुग्णांचा धक्कादायक आकडा

Aug 12, 2021, 11:39 AM IST