गोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप
Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो.
Jul 29, 2023, 01:46 PM IST
बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट फसला; 5 संशयित दहशतवाद्यांना अटक
बंगळुरुत (Bengaluru) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय क्राइम ब्रांचने (Central Crime Branch) गुप्तचर विभागाच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विस्फोटक साहित्य सापडलं आहे.
Jul 19, 2023, 10:11 AM IST
Political News | भाजपविरोधात विरोधकांची एकजूट; देशाच्या राजकारणातून मोठी Update
Opposition Leaderas Meet In Bengaluru To Be Lead By Sonia Gandhi
Jul 18, 2023, 02:40 PM ISTविरोधकांच्या बैठकीत UPA संबंधी मोठ्या निर्णयाची शक्यता; दोन दिवसांत होणार स्पष्ट
UPA Name might change: भाजपाविरोधी पक्षांच्या युतीचं नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
Jul 17, 2023, 12:03 PM IST
9 वर्षात 15 जणींशी लग्न! कधी Engineer तर कधी Doctor असल्याचं सांगितलं, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Man Marries 15 Women: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 10 वर्षांपासून ही व्यक्ती वेगवेगळ्या महिलांना फसवत आली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत 15 लग्न केली आहेत. अनेक महिलांनी केवळ याचं इंग्रजी ऐकून त्याला लग्नाला नकार दिल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.
Jul 12, 2023, 08:45 AM IST...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच 'वंदे मातरम्...' गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video
Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.
Jul 5, 2023, 08:16 AM IST'तुमचाच लाडका शेजारी' आपल्या जागेवर कार पार्किंग करणाऱ्या शेजाऱ्याला घडवली अद्दल...
Car Parking Viral News: आपल्या जागेवर जर का कोणी गाडी पार्क केली तर त्याचा राग आपल्या येतोच. सध्या असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे त्यामुळे त्यानं त्याच्या गाडीवरच विनंतीपत्र चिकटवलं आहे. पहा त्यानं असं लिहिलंय तरी काय?
Jun 29, 2023, 08:00 PM IST5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल
Viral Video: कमी भाडं मिळत असल्याने आपली व्यथा मांडणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये रिक्षाचालक आपल्याला 5 तासांत फक्च 40 रुपयांची कमाई झाल्याचं सांगत आहे. हे सांगताना त्याला आपले अश्रू थांबवता येत नव्हते.
Jun 28, 2023, 02:46 PM IST
रस्त्यावरच लाईव्ह मर्डर, पतीने पत्नीला एकामागोमाग अनेक वेळा भोसकलं, नंतर मित्राच्या दिशेने वळला अन्...
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने रस्त्यातच पत्नीची सर्वांसमोर चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी रस्त्यावरुन जाणारे लोक हतबलपणे पाहत उभे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.
Jun 25, 2023, 11:10 AM IST
Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Jun 12, 2023, 01:46 PM IST
हैदराबादमध्ये मैत्री, बंगळुरुत हत्या अन्... दिल्लीतल्या तरुणाचं हादरवणारं कृत्य
Bengaluru Murder Case : मुंबईतील लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचे प्रकरण गुलदस्त्यात असताना कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संशयित तरुण फरार असल्याचे समोर आले आहे.
Jun 8, 2023, 12:56 PM ISTहा कसला मूर्खाचा बाजार! महिलेने कपाळावर कोरलं पतीचं नाव; Viral Video पाहून डोक्याला लावाल हात
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या कपाळावर चक्क पतीचं नाव कोरुन (Tattoo) घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हे खरं प्रेम असल्याची उपमा दिली असून, तर काहींना मात्र हा मूर्खपणा असल्याचं सांगत टीका केली आहे.
May 22, 2023, 03:15 PM IST
OMG:बॅचलर मुलांनी भाड्याचं घर खाली केलं, घर मालकाने जाऊन पाहिलं आणि चक्कर येऊन पडला...पाहा फोटो
Viral News: बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2BHK घर उच्चशिक्षित तरुणाला भाडेपट्टीच्या करारावर राहिला दिलं. पण घर सोडताना त्या तरुणाने घराची अशी अवस्था केली होती जे पाहून घरमालकाला चक्कर आली.
May 1, 2023, 02:06 PM ISTViral News : बारावीची मार्कशीट पाहून घरमालकाने नाकारलं घर, कारण ऐकून बसेल धक्का
House Owner Rejects Landlord because he gets 75% in 12th std: आपल्याला घर मिळवण्यासाठी हातात पैसे असणं अपेक्षित असते परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये चक्क एक विचित्र प्रकार पाहयला मिळाला आहे. एका घरमालकानं तर चक्क बारावीची मार्कशीट (Marksheet) पाहून घर द्यायचंच नाकारलं आहे.
Apr 29, 2023, 01:05 PM ISTIPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा
IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Apr 19, 2023, 10:38 AM IST