bengaluru

दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला Rishabh Pant...! हातात वॉकर आणि लंगडत अखेर उतरला मैदानात

यंदाच्या आयपीएलमध्ये पंतचा समावेश नाहीये. दरम्यान पंत दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत असून यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. अशातच आता दिल्लीच्या मदतीसाठी स्वतः पंत मैदानात उतरला आहे. 

Apr 14, 2023, 07:42 PM IST

Kalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा

Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले. 

Apr 5, 2023, 06:30 PM IST

Rain News : मुसळधार पावसाने विमानतळावर पाणीच पाणी, 14 विमान उड्डाणांवर परिणाम

Heavy rain in Bengaluru : कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला. कँपागौडा विमानतळ परिसरात पाणी भरले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला.  विमानतळावरील 14 उड्डाणे वळवण्यात आली आणि सहा उड्डाणांना विलंब झाला

Apr 5, 2023, 09:16 AM IST
Bengaluru Water Logging From Unseasonal Rainfall PT35S

VIDEO | पावसामुळे विमानसेवा प्रभावित

Bengaluru Water Logging From Unseasonal Rainfall

Apr 4, 2023, 10:00 PM IST

Viral Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दुचाकीवरुन दोन तरुण आले अन्...; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Bengaluru Girl Snatching Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दोन तरुणांनी त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ (Video) ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे. 

 

Mar 30, 2023, 04:49 PM IST

Viral News : GPS ने फोडलं पत्नीचं बिंग, बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये आला नवऱ्या अन् मग...

Extra marital affair : गेल्या काही दिवसांमध्ये विवाहबाह्य संबंधामध्ये वाढ झाली आहे. नवरा असो किंवा बायको त्यांचं घराबाहेर अनैतिक संबंध असतात. एका महिलेचं गुपित कारमधील GPS मुळे नवऱ्यासमोर उघड होतं अन् मग...

Mar 28, 2023, 02:13 PM IST

IPL 2023 Web Story : स्पर्धा सुरु होण्याआधीच RCB vs CSK सामन्याने मोडला रेकॉर्ड

आरसीबी आणि सीएसकेदरम्यानचा हा सामना स्पेशल असणार

Mar 17, 2023, 07:49 PM IST

समोसे विकून दिवसाला 12 लाख कमावणारे नवरा-बायको

समोसे विकून नवरा-बायको दिवसाला कमवतात 12 लाख

Mar 16, 2023, 05:10 PM IST

Gold Smuggling Video: चप्पलेत सापडलं 1 किलो सोनं; किंमत ऐकून बसेल धक्का!

1 kg Gold Seized From Slipper of a passenger: अशाप्रकारे तस्करी होणार असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना सुत्रांच्या हवाल्याने मिळाली होती. अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला थांबवून चौकशी केली आणि त्यानंतर त्याच्या चप्पलेमधून तब्बल 1 किलो सोनं सापडलं.

Mar 15, 2023, 06:57 PM IST

VIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा. 

 

Mar 13, 2023, 12:20 PM IST

Viral Video: 'तू काय राजा आहे का?, 'रिक्षाचालकाचा भरस्त्यात राडा, तरुणाचं हेल्मेट रस्त्यावर फोडून टाकलं अन् नंतर...

Viral Video: बंगळुरुत (Bengaluru)  एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) तरुणाशी असभ्य वागणूक केल्याची आणि धमकावल्याची घटना समोर आली आहे. ईशान्य (northeast) भारतातील या तरुणाला रिक्षाचालकाने परदेशी व्यक्ती म्हणत त्याचं हेल्मेट रस्त्यावर आदळून  फोडून टाकलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. 

 

Mar 9, 2023, 09:03 PM IST

अपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले

Accident News : कारच्या भीषण अपघातात का व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलगी गमवाली. पण मदत करण्याऐवजी रस्त्यावरची लोकं अपघाताचे फोटो काढण्यात मग्न होते, अॅम्ब्युलन्स मागवली तर त्याने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. हे कमी की काय स्मशानभूमीतही त्याला लुटलं गेलं

Mar 6, 2023, 05:05 PM IST

Bengaluru Crime: 28 फ्लॅट्सपैकी 1 फ्लॅट सुनेला देण्याचा निर्णय घेणाऱ्या बापाची मुलाकडून हत्या

Bengaluru Unemployed Youth Hires Hitmen To Kill Father: या प्रकरणामध्ये आरोपी असणारा मुलगाच आधीच साक्षीदार होता. त्यानेच दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला.

Mar 1, 2023, 02:05 PM IST

सिगरेटची तलब पडली महाग, महागडी घड्याळं भरलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास... किंमत ऐकून बसेल धक्का

महागडी घड्याळं भरलेला ट्रक सोडून ड्रायव्हर सिगरेट पिण्यासाठी टपरीवर गेला, पण ही सवय त्याला चांगलीच महागात पडली

Jan 31, 2023, 08:41 PM IST

Corona Guidelines : 'या' राज्याने उचललं कठोर पाऊल, शाळा, कॉलेज, हॉटेल, सिनेमागृहात मास्कसक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर , नव वर्षाच्या पार्टीवरही निर्बंध... लसीकरणासाठीही कडक पावलं उचलण्याच्या सूचना

Dec 26, 2022, 06:33 PM IST