best actor

BAFTA Film Awards 2024 : 'ओपनहायमर' सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर 'बार्बी'ची जादू फिकी; पाहा ऑस्करइतक्याच महत्त्वाच्या बाफ्टा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

BAFTA Film Awards 2024 : ‘बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स 2024’ मध्ये ‘ओपनहायमर’ नं मारली बाजी, तर या चित्रपटांना मिळाले अवॉर्ड्स

Feb 19, 2024, 11:05 AM IST

Full List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा आज जाहिर करण्यात आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी तर दिग्दर्शनात पासून सगळ्याच क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणाला काय मिळालं. 

Aug 24, 2023, 06:27 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

69th National Film Awards: 69th राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला आहे. तेव्हा जाणून घ्या कोणी कोणते पुरस्कार पटकावले आहेत. 

Aug 24, 2023, 06:01 PM IST

Dada Saheb Phalke Awards 2020: बॉलिवूडचा ग्रीक गॉड सर्वोत्कृष्ट अभिनेता

पाहा दादासाहेब फाळके पुरस्कारांची यादी -

Feb 22, 2020, 11:42 AM IST

सलमानसोबतच्या या 'मिस्ट्री गर्ल'ला ओळखलं का?

'तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं' 

Sep 19, 2019, 03:23 PM IST

...म्हणून 'दीप-वीर' पुन्हा ट्रोल

आता नेटकरी म्हणतात..

Sep 19, 2019, 12:05 PM IST

IIFA Awards 2019 Winners List : आयफा पुरस्कारांमध्ये 'या' चित्रपटांची बाजी

'या' कलाकाराला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याता किताब 

 

Sep 19, 2019, 08:10 AM IST

राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा ऐकून विकी कौशल म्हणाला, 'हा पुरस्कार...'

राष्ट्रीय पुरस्कारानंतर विकी कौशलची भावनिक पोस्ट

Aug 9, 2019, 09:12 PM IST

'या' अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Aug 9, 2019, 04:03 PM IST

VIDEO : रणवीरचे 'ते' शब्द ऐकून दीपिकाच्या डोळ्यांत पाणी

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या  नात्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

Dec 17, 2018, 11:27 AM IST

Filmfare Awards 2018 : शाहरूख,अक्षयला मागे टाकत 'हा' ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

काल रात्री मुंबईत यंदाचा फिल्मफेअर सोहळा रंगला.

Jan 21, 2018, 10:22 AM IST

...तर अमिताभ ऐवजी हा मराठी कलाकार ठरला असता 'बेस्ट अॅक्टर'

३ तारखेलाच राष्ट्रीय पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झालं. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. सैराट सिनेमातील रिंकू राजगुरु, पार्श्वगायक महेश काळे, नंदिता धुरी, शशांक शेंडे यांच्यासह इतर मराठी कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. मराठी चित्रपटात नवनवीन प्रवाह आणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटवला.

May 6, 2016, 06:12 PM IST