पूर्ण चार्जवर Mercedes-Benz Vision EQXX धावणार 1000 किमी, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये
Mercedes-Benz Electric Car: कंपनीने मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX गाडी बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. एका चार्जवर 1000 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा करण्यात येत आहे. व्हिजन EQXX EV कारची संकल्पना काही महिन्यापूर्वी सादर करण्यात आली होती.
Dec 15, 2022, 01:50 PM ISTMG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?
MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.
Oct 29, 2022, 03:48 PM ISTElectric Car घेणं खिशाला परवडणार! Tata Tiago पेक्षा स्वस्त गाडी येणार बाजारात
एमजी मोटार इंडिया नव्या वर्षाच्या सुरुवातील आपलं चौथं मॉडेल लाँच करणार आहे. टू सीट लेआउट असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. एमजी सिटी इव्हीचा (MG City EV) टाटा टियागो इव्ही (Tata Tiago EV) या 5 सीटर गाडीशी स्पर्धा असेल.
Oct 12, 2022, 03:43 PM ISTElectric Car मध्ये 'या' कार्स आहेत दमदार, जाणून घ्या
इलेक्ट्रिक कारमधील स्पर्धा हळूहळू बाजारात तीव्र होऊ लागली आहे. जवळपास सर्वच अॅटोमोबाईल कंपनींने ईलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत कार्स लाँच केल्या आहेत आणि आता त्यात भर पडलीये ती महिंद्रा कंपनीची.
Sep 9, 2022, 06:38 PM IST