असा कोणता मोठा शब्द आहे जो 'कि-बोर्ड'वरच्या एकाच लाईनमध्ये येतो? विचार करा...
GK Quiz : स्पर्धात्मक युगात केवळ गुगलवर मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहून चालणार नाही. तर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमचा सामान्य ज्ञानाचाही तितकाच अभ्यास हवा. यामुळेच तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलोय.
Jul 22, 2024, 07:04 PM ISTInteresting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...
Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.
Jan 29, 2023, 07:06 PM IST