best place to visit in monsoon

पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचाय? 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या

Monsoon Tourist Places in India : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, देशातील काही ठिकाणांना तुम्ही भेटी देऊ शकता. त्यासाठी तुमच्या टुरिस्ट लिस्टमध्ये ही ठिकाणे अ‍ॅड करा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.

Jun 24, 2023, 04:09 PM IST

Monsoon Destinations : पावसाळ्यात फिरायचा फ्लॅन करताय, एकदा या स्थळांना भेट द्याच

स्वर्गाएवढं सुंदर ठिकाण... पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

May 31, 2022, 11:54 AM IST