सोनम आणि सोनाक्षीत नवी कॅट फाईट
सोनम कपूर एकदम बिंधास्त असून जे मनात येईल ते बोलून मोकळी होते. त्यामुळेच बऱ्याचदा तीला अडचणींचा सामनाही करावा लागतो. आता सोनमने सोनाक्षीवर असं काही स्टेटमेन्ट दिल आहे की, एक नवी कॅटफाईट सुरु होऊ शकते.
Oct 19, 2016, 10:22 AM ISTमराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर
मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
Sep 13, 2016, 04:13 PM ISTविधानसभेत दोन आमदारांमध्ये तुंबळ भांडण
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार संदीप बजोरिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 25, 2016, 06:15 PM ISTभाजप-शिवसेनेचा राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2016, 10:05 PM ISTठाणे-कळवा दरम्यानची तडे पडलेली भिंत हटवली
Jun 21, 2016, 03:43 PM ISTकुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये...
मुंबई : लग्नातील हा प्रसंग मजेदार असला, तरी कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये, या लग्नात नवरदेवाचे वऱ्हाडी मंडळीने काय हाल केले आहेत , ते तुम्हीच पाहा.
Jun 21, 2016, 12:30 PM IST'सैराट'मधील हा डायलॉग सर्वात लोकप्रिय ठरलाय!
मुंबई : सैराटमधील आर्ची आणि परशा दरम्यानचा हा खोखो संवाद सर्वांनी डोक्यावर घेतला आहे, रिंकू आणि आकाश ज्या कार्यक्रमात जातात, त्या ठिकाणी हा संवाद बोलून दाखवा अशी मागणी चाहते करत असतात.
May 15, 2016, 12:13 PM ISTहवाई सुंदरी आणि रेलसुंदरीत फरक काय?
तुम्ही दिल्ली-आग्रा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा प्रवास रेल सुंदरी आणखीन उत्साहपूर्ण करणार आहेत. तुमचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत होईल आणि रेल्वेत मंद आवाजात संगीताचे सुरेल सूरही तुमच्या कानी पडतील.
Apr 6, 2016, 06:18 PM ISTविरूद्ध लिंगी लोकांमध्ये असतं आकर्षण? जाणून घ्या का?
नैसर्गिक विरूद्ध लिंगी लोकांमध्ये जास्त आकर्षण असतं, असं दावा अनेक वर्षापासून केला जात आहे.
Mar 2, 2016, 03:29 PM ISTधर्मशाळामध्ये होणारा भारत-पाक सामना रद्द होणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान असा धर्मशाळामध्ये होणारा सामना रद्द होण्याची चिन्हं आहेत.
Feb 29, 2016, 04:35 PM ISTभारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.
Jan 26, 2016, 12:23 AM IST'दिलवाले'च्या कमाईबद्दल रोहित शेट्टी - शाहरुखमध्ये वाद
'दिलवाले' प्रदर्शित होण्याअगोदर एकमेकांचे गुणगाण गाणाऱ्या रोहीत शेट्टी आणि शाहरुख खान यांच्यात आता मात्र वाद झाल्याचं समोर येतंय.
Jan 8, 2016, 02:14 PM ISTकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच नगरसेविकेला बदडलं!
पिंपरी चिंचवडमध्ये क्षेत्रीय सभेदरम्यान काँग्रेस नगरसेविकेला काँग्रेस नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी बदल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामुळे शहरात एकच खळबळ उडालीय. दुसरीकड आधीच विविध गटा-तटामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला या हाणामारीच्या प्रकरणामुळे आणखीन मोठा धक्का बसलाय!
Dec 11, 2015, 05:22 PM ISTतीन हत्यांचा एकमेकांशी संबंध नाही - केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 08:39 PM ISTव्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री
क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.
Oct 26, 2015, 09:43 PM IST