Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या उदयाने बनणार भद्र राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार
Bhadra Rajyog: आगामी 23 जून रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना करियर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी
Bhadra Rajyog: जूनमध्ये बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.
Bhadra-Budhaditya Rajyog: एकत्र बुधादित्य-भद्र राजयोग तयार झाल्याने 'या' राशींचं नशीब फळफळणार; धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख
Bhadra And Budhaditya Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय.
Bhadra Rajyog: बुध गोचरमुळे भद्र राजयोगाची निर्मिती; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस
Bhadra Rajyog: बुध 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश केला असून त्यामुळे भद्रा राजयोग तयार झाला आङे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.
Bhadra Rajyog 2023 : बुध गोचरमुळे तयार होणार भद्र राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस
Bhadra Rajyog 2023 kanya : बुध ग्रह गोचर करतो म्हणजेच त्याच्या स्थितीत बदल होतो तेव्हा लोकांच्या आर्थिक स्थितीवर तसंच करिअरवर त्याचा मोठा प्रभाव पडताना दिसतो. 1 वर्षानंतर बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी भद्र राजयोग निर्माण होणार आहे.
Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती
Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे.