धवन-कार्तिक नंतर भारताचा 'हा' दिग्गज क्रिकेटरही करू शकतो निवृत्तीची घोषणा, लवकरच घेणार निर्णय?
केवळ भारतीयच नाही तर डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अली सारख्या विदेशी क्रिकेटर्सनी देखील निवृत्तीचा निर्णय घेतला. आता या लिस्टमध्ये अजून एका भारतीय क्रिकेटरच्या नावाचा समावेश होऊ शकतो.
Sep 15, 2024, 02:01 PM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTT20 World Cup: 'हे' पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!
टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
Oct 6, 2022, 06:51 PM ISTT20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कर्णधार Rohit Sharma टीम इंडियामध्ये करणार 'हे' 3 मोठे बदल?
टीम इंडियाला यंदाचा T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 3 मोठे बदल करावे लागतील.
Sep 8, 2022, 08:39 AM ISTT20 WORLD CUP 2022 मध्ये या 3 खेळाडूंना मिळणार डच्चू, त्यांच्या जागी या खेळाडूंना मिळणार संधी
2022 मध्ये आणखी एक T20 विश्वचषक येत असला तरी. पुढच्या वर्षी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी भारताला त्यांच्या चुका सुधाराव्या लागतील.
Nov 10, 2021, 04:05 PM ISTB'day Special: तिन्ही प्रकारात ५ विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वरने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती.
Feb 5, 2019, 05:29 PM ISTद. आफ्रिकेत भुवनेश्वर कुमार आणि नुपूरचा रोमान्स
Jan 21, 2018, 11:49 AM ISTम्हणून शिखर धवनची दुसऱ्या टेस्टमधून माघार
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवननं माघार घेतली.
Nov 24, 2017, 08:50 PM ISTवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बोहल्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 02:40 PM ISTशिखर धवन भुवनेश्वर कुमारला म्हणाला ' जोरू का गुलाम'
Nov 21, 2017, 02:14 PM ISTशेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच, श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ
श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमहर्षकरित्या ड्रॉ झाली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत या मॅचमध्ये रोमांच पाहायला मिळाला.
Nov 20, 2017, 04:49 PM IST'आमच्या ताफ्यात दोन अस्त्र'
न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ६ विकेट्सनं जिंकली.
Oct 26, 2017, 06:46 PM ISTतुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 27, 2017, 07:11 PM ISTस्टिव्ह स्मिथ म्हणतो हे दोन भारतीय खेळाडू बेस्ट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे.
Sep 25, 2017, 09:04 PM ISTभुवनेश्वर कुमारने सौम्य सरकारला असं क्लिनबोल्ड केलं...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल भारत आणि बांगलादेश दरम्यान खेळली जात आहे. यात भुवनेश्वर कुमारने खूप चांगली गोलंदाजी केली.
Jun 15, 2017, 08:11 PM IST