... हा आहे 'बिग बॉस'चा खराखुरा बॉस!
'बिग बॉस'चा नववा सीझन धुमधडाक्यात सुरू झालाय. 'बिग होस्ट' सलमान खानमुळे हा शो अधिक चर्चेत असतो. पण, सलमान खानशिवाय या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण आहे... आणि ते म्हणजे 'बिग बॉस'चा आवाज...
Oct 14, 2015, 03:48 PM IST'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?
सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'ची धमाकेदार सुरूवात रविवारी झालीय. बिग बॉसच्या या आलिशान घरात १४ स्पर्धत तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत. यावेळी बिग बॉसची थीम आहे 'डबल-ट्रबल'... यात स्पर्धकांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. सहाव्यांदा अभिनेता सलमान खान शो होस्ट करतोय.
Oct 12, 2015, 05:18 PM ISTConfirmed list:'बिग बॉस ९'मधील स्पर्धकांची नावं!
नेहमीच वादात असणारा रिअॅलिटी शो बिग बॉसचा नववा सिझन आजपासून सुरू होतोय. यावेळी डबल-ट्रबल ही थीम आहे. बिग बॉसच्या घरात कोण-कोणते सेलिब्रेटी राहणार आहेत याबाबत नेहमीच उत्सुकता असते. सर्व रिअॅलिटी शोचा 'बाप' असणाऱ्या या शोमध्ये कोण स्पर्धक असणार ते पाहा.
Oct 11, 2015, 06:34 PM ISTप्रोमो रिलीज: बिग बॉस ९मध्ये सलमानचा 'डबल ट्रबल' धमाका
सलमान खान पुन्हा एकदा टिव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९मध्ये होस्टिंग करतांना दिसणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ट्विट करून स्वत: सलमाननं सांगितलं होतं. बिग बॉसच्या सिझन ८ मधील थीम विमान क्रॅशची होती आणि त्यात सिक्रेट सोसायटीचा तडका.
Sep 7, 2015, 12:53 PM ISTवादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ 'बिग बॉस-९'मध्ये दिसणार!
वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ नेहमी वादात असलेला रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध न्यूज वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस मेकर्सने स्पर्धक निवडण्याचं काम सुरू केलंय.
Aug 31, 2015, 10:50 AM ISTसलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग
सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस-९ सलमान खान होस्ट करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार कलर्स चॅनेलनं सलमान खानशी संपर्क केला असून त्याच्या डेट्स घेतल्याचं कळतंय.
Aug 20, 2015, 03:07 PM IST२४ वर्षांची असताना सपनाही ठरली होती 'गँगरेप'ची शिकार
'बिग बॉस सीझन ६'मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली सपना भावनानी हिनं आज एक धक्कादायक खुलासा केलाय.
Jul 9, 2015, 10:37 AM ISTअरे ये क्या हो रहा है? आलिया भट्ट सोबत गौतम गुलाटी!
बिग बॉस-८चा विजेता गौतम गुलाटी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसलाय. मेहक चहलसोबतच्या नात्यानंतर आता आलिया आणि गौतमचं नातं तर सुरू होत नाहीय?
Feb 15, 2015, 12:02 PM ISTअभिनेता गौतम गुलाटी 'बिग बॉस -८' चा विनर!
‘दीया और बाती हम’फेम गौतम गुलाटीनं शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'बिग बॉस - हल्ला बोल'च्या आठव्या सिझनचा विजेतेपद जिंकलंय. त्यानं बिग बॉसच्या घरात १३२ दिवस घालवले आणि आपल्या चार स्पर्धकांना हरवलं.
Feb 1, 2015, 07:49 AM ISTBIG BOSS - करिश्माला उपेनने केला KISS, लवस्टोरीवर प्रश्न चिन्ह
बिग बॉसच्या घरातील स्पर्धक उपेन पटेल आणि करिश्माच्या नव्या लव्ह स्टोरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सीजनमधील स्पर्धक आणि उपेनची मैत्रिण डायंड्राने ट्विटरवर या लव स्टोरीला खोटे म्हटले आहे.
Jan 15, 2015, 04:23 PM ISTबिग बॉसची पाहुणी किम कर्दाशियांला ५ कोटी
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री, तसेच फॅशन जगतातील सुप्रसिद्ध किम कर्दाशियांचं मागील महिन्यात एक फोटोशूट पार पडलं, याची सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली. किम व्यवस्थित माहित आहे की, बातम्यांमध्ये झळकायचं कसं.
Nov 18, 2014, 10:08 PM IST...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!
अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.
Oct 14, 2014, 10:35 AM IST‘बिग बॉस’चे विजेते...८ सिझनच्या आधीचे
Sep 20, 2014, 09:28 PM ISTसलमान खानवर कोणी टाकला बहिष्कार ?
अभिनेता सलमान खानला छायाचित्रकार यांनी चांगलाच दणका दिला आहे. सल्लूचे कोणतेही कार्यकक्रम कव्हर न करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी बिग बॉस -८ च्या सिजनसाठी आयोजित कार्यक्रमावर छायाचित्रकारंनी बहिष्कार टाकून सल्लूला इशारा दिलाय.
Sep 13, 2014, 07:56 PM ISTकन्फर्म, 'बिग बॉस-8'ही सलमानच करणार होस्ट
रिअॅलिटी शो ‘बीग बॉस – सीझन 8’साठी होस्ट कोण असेल? हा प्रश्नावर निर्माण झालेला मोठा सस्पेन्स आता संपलाय. हा शो अभिनेता सलमान खानच पुन्हा एकदा होस्ट करणार आहे.
Aug 13, 2014, 07:58 AM IST