बिग बॉस ९ फायनल : मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोशेल कोणाला सर्वाधिक मत
बिग बॉस ९ च्या अंतीम निकाल जाहीर होण्यास काही तासांचा अवधी आहे. त्यात आता मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोषेल हे चार सदस्य घरात शिल्लक आहेत.
Jan 22, 2016, 09:50 PM ISTसलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा!
'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा काढला.
Jan 8, 2016, 04:43 PM IST'एलिमिनेट' न होताच किश्वर पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर!
'बिग बॉस'चा सीझन ९ कार्यक्रमांत येणाऱ्या ट्विस्टमुळे मजेशीर होत चाललेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच बिग बॉसची एक दमदार सहभागी म्हणून ओळखली जाणारी किश्वर मर्चंट या कार्यक्रमातून अचानक बाहेर पडलीय.
Jan 8, 2016, 03:41 PM ISTBigg Boss 9: सनी देओल आला पण सलमानसोबत शुटिंग न करता गेला निघून
अभिनेता सनी देओल शनिवारी बिग बॉसच्या सेटवर आपला चित्रपट घायल द वन्स अगेन' च्या प्रमोशनसाठी आला होता. पण तो कोणतीही शुटिंग न करता सेटवरून माघारी गेला... नेमकं काय घडल ते आम्ही तुम्हांला सांगतो....
Dec 28, 2015, 07:42 PM ISTसलमानने गर्भवती महिलेला विचारले, हे कसे झाले?
बिग बॉस ९ मध्ये रविवारी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या मजामस्ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरली. या दोघांनी शोमध्ये वादग्रस्त अॅक्ट केले.
Dec 21, 2015, 04:34 PM ISTBigg Boss 9: प्रिन्स नरूलाने केला नोरा फतेहीला किस्स...
प्रिन्स नरूला हा बिग बॉसच्या घरातील सर्वांशी फर्ल्ट करणारा सदस्य आहे. त्याने सुरूवातीला युविका चौधरीला पटविण्याचा प्रयत्न केला. आपले प्रेम असल्याचे त्याने घरात जाहीर केले होते.
Dec 18, 2015, 07:18 PM ISTबिग बॉस ९ : शॉकिंग... रिमी सेन आज रात्री शोमधून बाहेर पडणार
बिग बॉस ९ च्या एलिमिनेशनमध्ये आज रात्री सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. शो मधील सर्वात अनुत्साही सदस्य रिमी सेन हिला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Nov 30, 2015, 10:10 AM ISTBigg Boss 9: रिमी सेन जगासमोर रडल्यानंतर तिच्या आईने गुपीत उघड केलं
बिग बॉसच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की कोणताही सदस्य बंद आहे आणि तो घरातून बाहेर येण्यासाठी विनवण्या करीत आहे. पण या सिझनमध्ये वेगळं घडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानशी बोलताना अभिनेत्री रिमी सेन भावूक झाली आणि ढसाढसा रडली. सलमानला तिने घराबाहेर जाण्याची विनंती केली.
Oct 28, 2015, 10:08 PM ISTआयशानं 'गे' म्हणून जाहीर केलेल्या साहिलची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री?
'बिग बॉस'च्या नवव्या सीझनमध्येदेखील एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे... ही एन्ट्री एकदम धडाकेदार असेल यात शंका नाही... कारण ही एन्ट्री आहे 'एस्क्युज मी' फेम अभिनेता साहिल खान...
Oct 21, 2015, 03:59 PM ISTBigg Boss 9: सलमान खानच्या शोमध्ये दर आठवड्याला मिळतात इतके पैसे
यंदाचा बिग बॉस ९ हा घरातील सर्वांना मालामाल करणारा आहे. आताच्या काळातील सर्वात मोठा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. गगनाला भिडणारा टीआरपी या शोला मिळतो. सदस्यांचा ड्रामा, भांडण यामुळे बिग बॉसच्या निर्मातेही मालामाल होत आहेत.
Oct 21, 2015, 02:07 PM ISTयंदाच्या 'बिग बॉस' विजेत्याचं बक्षीस किती आहे? जाणून घ्या...
'बिग बॉस' नववा सीझन दिवसेंदिवस रंगात येताना दिसतोय. यावेळचा 'डबल ट्रबल'चा फंडा प्रेक्षकांमध्येही अनेक प्रकारच्या उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झालाय, असं म्हणायला आता हरकत नाही.
Oct 20, 2015, 05:54 PM ISTसलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी केला साखरपुडा
सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. यावेळी भारतातून नाही तर रोमानियातून ही बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुखारेस्ट (रोमानिया) मध्ये लुलिया वंतूरच्या पीआरने दावा केला की लुलियाने सुपरस्टार सलमानशी एन्गेजमेंट केली आहे आणि पुढील वर्षी ते लग्न करणार आहेत.
Oct 19, 2015, 11:18 AM IST'बिग बॉस ९' रोशेल आणि मंदनाचा झालं भांडण, मग रडारडी...
बिग बॉस ९ च्या डबल ट्रबलमध्ये आता प्रेक्षकांनी पाहावं असं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या टास्कमध्ये वाद पाहायला मिळले होते. त्यानंतर आता दुसऱ्या प्रकार समोर आला आहे, त्यात रोशेल आणि मंदना यांच्यात भांडण दिसत आहे.
Oct 15, 2015, 02:16 PM IST'स्वत: ईदमध्ये सिनेमा आणतो आणि दुसऱ्यांना शरदमध्येही बिझनेस करू देत नाही'
'स्वत:चा सिनेमा ईदवर आणतो... आणि दुसऱ्यांच्या सिनेमाला शरद ऋतूमध्येही बिझनेस करू देत नाही...' असं ट्विट करत सलमान खानशी पंगा घेतलाय प्रियांका चोप्रा हिच्या एकेकाळच्या मॅनेजर प्रकाश जाजू यानं...
Oct 14, 2015, 05:06 PM IST