bigg boss

Bigg Boss 16 साठी सलमान खान घेणार इतके कोटी, आकडा एकूण थक्क व्हालं

सलमान खान बिग बॉसच्या 16 व्या सीझनसाठी घेतोय इतके कोटी, फिसचा आकडा एकूण धक्का बसेल 

Sep 19, 2022, 06:50 PM IST

Bigg Boss Contestant: 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होऊ शकते ही अडल्ट वेब सीरीजची अभिनेत्री, शोमध्ये दाखवणार बोल्ड तडका?

Bigg Boss 16: प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा प्रोमो समोर आल्यानंतर आता लोक स्पर्धकांच्या नावावर आपली मते देत आहेत. दरम्यान, अशा अभिनेत्रीचे नाव देखील समोर येत आहे, जिने अडल्ट वेब सीरिजमध्ये काम केले आहे आणि आता ती बिग बॉसच्या घरात दिसू शकते.

Sep 15, 2022, 08:40 AM IST

Shubhman Gill ला डेट करतेय Sara Ali Khan? 'या' ठिकाणी झाले एकत्र स्पॉट

शुभमन गिल आणि सारा आली खानमध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? 'या' ठिकाणी एकत्र स्पॉट झाल्यानंतर चर्चांना उधाण

 

Aug 30, 2022, 11:11 AM IST

Sapna Choudhary वर अटकेची टांगती तलवार, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण?

सपना चौधरीवर इतका गंभीर आरोप, अटक वॉरंट जारी करण्यात आला, काय आहे प्रकरण? 

Aug 23, 2022, 01:00 PM IST

ड्रेसला इतके कट्स असलेला व्हिडीओ अभिनेत्रीनं केला शेअर, ठरतोय चर्चेचा विषय

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

Aug 21, 2022, 05:55 PM IST

'बिग बॉस 16' साठी सलमान खाननं वाढवलं तिप्पट मानधन, मागितली 'इतकी' रक्कम

सलमान गेल्या अनेक वर्षांपासून 'बिग बॉस'चे सुत्रसंचालन करत आहे. 

Aug 19, 2022, 09:16 AM IST

बिग बॉस 16 साठी Salman Khan घेणार इतके कोटी, आकडा एकूण धक्का बसेल

चित्रपट सोडाच..., बिग बॉसच्या 16 व्या सीझनमधून सलमान इतके कोटी कमवणार, सीझनची फी एकून थक्क व्हाल

Jul 30, 2022, 10:12 AM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक; हजारो रुपयांचा चुना

ऑनलाइन फसवणुकीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. 

Jul 16, 2022, 05:04 PM IST

सलमान, करण जोहर नाही तर हा अभिनेता बिग बॉस OTT च्या दुसऱ्या सीझनचं करणार होस्टिंग

रिएलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 1'चा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता.

Jul 4, 2022, 03:35 PM IST

बलात्काराच्या आरोपात कारावास भोगलेल्या अभिनेत्याची 'बिग बॉस 16'मध्ये एन्ट्री?

'बिग बॉस 16' चं घर असणार चर्चेत बलात्काराच्या आरोपात कारावास भोगलेला बॉलिवूड अभिनेता  दिसणार आगामी 'बिग बॉस'मध्ये?

 

Jun 30, 2022, 02:01 PM IST

Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या 16व्या सीझनबाबत मोठी घोषणा; 'या' तारखेपासून होणार सुरु

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता 'बिग बॉस'चा नवा सीझन घेऊन येत आहे. 'बिग बॉस'चा हा 16 वा सीझन असणार आहे. या नवीन सीझनबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच प्रेक्षकांना हा सीझन टीव्हीवर पाहता येणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.  

May 24, 2022, 08:39 PM IST

हॉलिवूडच्या गाण्यावर Shehnaaz Gill चा बोल्ड डान्स; Video पाहून चाहते झाले थक्क

बिग बॉस फेम शहनाज गिल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

May 24, 2022, 06:58 PM IST

सर्वांनाच बसला धक्का, जेव्हा Andrew Symonds ने 'या' अभिनेत्रीला केलं प्रपोज, पण...

अँड्र्यू सायमंड्सने भारतातील एका अभिनेत्रीला प्रपोज केलं होतं.

May 15, 2022, 02:12 PM IST