'बिग बॉस ओटीटी'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
'बिग बॉस ओटीटी'चे पहिले पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव ठरला होता.
Apr 13, 2024, 03:20 PM IST'बोरीवली ते चर्नी रोड फक्त 45 मिनिटे...', नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोण्यासाठी मराठी अभिनेत्याचा लोकल प्रवास
नाटकाच्या प्रयोगाला वेळेवर पोहोचता यावं यासाठी त्याने चक्क मुंबई लोकलने प्रवास केला. याचा एक अनुभवही त्याने सांगितला आहे.
Mar 24, 2024, 06:58 PM ISTVideo: 'या' गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला Out केलं कोणाचा विश्वासच बसेना; स्वत: सचिनही थक्क
Watch Video Sachin Tendulkar Wicket: शतकांचं शतक झळकावणारा, जगातील कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढण्याचं सामर्थ्य आजही असलेला सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.
Mar 7, 2024, 10:51 AM IST'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?
Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिकला ईडीनं समन्स बजावलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्या दोघांना हे समन्स बजावण्यात आले आहेत.
Feb 22, 2024, 11:42 AM ISTरुबीना दिलैकनं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार! उर्फीशी होतेय तुलना
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर रुबीनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी रुबीना एक आहे. तिला शक्ति या मालिकेतून ओळख मिळाली होती. त्याशिवाय ती 'बिग बॉस 14' ची विजेती होती.
Feb 18, 2024, 03:23 PM ISTट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे.
Feb 10, 2024, 01:19 PM ISTलग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा
Actress Divorce with Second Husband : लग्नाच्या वर्षभराच्या आत दुसऱ्या पतीसोबत विभक्त झाली ही लोकप्रिय अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली...
Feb 10, 2024, 11:09 AM ISTसुशांत सिंह राजपूतचे Kissing Scenes पाहून मी खूप रडले होते! अंकिता लोखंडेचा खुलासा
Ankita Lokhande On Sushant Singh Onscreen Romance: सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आल्या. आता अंकिता लोखंडेने आणखी एक खुलासा केला आहे.
Dec 26, 2023, 01:39 PM ISTBig Boss फेम कपल Breakup च्या वाटेवर! 3 वर्षांपासून मालाडमध्ये Live-In मध्ये राहत होते पण..
Celebrity Breakup Famous Couple: मागील 3 वर्षांपासून ते एकत्र राहतात.
Dec 13, 2023, 03:31 PM ISTसेल्फी काढून एका रात्रीत ऑरी कमावतो 20-30 लाख!
ऑरी हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानं एक गेस्ट म्हणून ‘बिग बॉस 17’ मध्ये हजेरी लावली होती. ऑरीनं या शोमध्ये जाण्याआधी त्याच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी तो पैसे कमवतो हे देखील सांगितले. त्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे सेल्फी क्लिक करण्याचे त्याला पैसे मिळतात हा खुलासा त्यानं केला आहे.
Nov 27, 2023, 12:49 PM IST10 लाखांचं घड्याळ, लाखो रुपयांचे शूज अन्...; ऑरीची 'बिग बॉस 17'मध्ये रॉयल एन्ट्री! सलमानही थक्क
Orry's entry in bigg boss 17 : ऑरीनं बिग बॉसमध्ये एन्ट्री पाहून सलमानही लाजला... स्वत: ला सलमाननं दिला सल्ला
Nov 25, 2023, 03:43 PM IST'तू माझा वापर केलास'; बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडेचं पती विकीसोबत कडक्याचं भांडण
Ankita Lokhande Vicky Jain: रिएलिटी शोची सध्या सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे बिग बॉसची सध्या जोरात हवा आहे. त्यातून सध्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरात राडा झाला आहे.
Nov 13, 2023, 08:28 PM ISTऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'
Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा.
Nov 5, 2023, 12:21 PM ISTरेव्ह पार्टीच्या वादाच सलमान खाननं एल्विश यादवला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
Salman khan advice for elvish yadav : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री करणाऱ्या एल्विश यादवला महत्त्वाचा असा मोलाचा सल्ला दिला आहे.
Nov 4, 2023, 01:35 PM ISTपार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR
FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस 2' विजेता एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Nov 3, 2023, 11:25 AM IST