bihar crime news

Viral News: तुरुंगात कैद्याची प्रकृती बिघडली, X-ray पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण

Viral News: गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला दवाखान्यात दाखल केलं, यावेळी तपासणीत डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून सर्वचजण हैराण झाले.

Feb 24, 2023, 02:30 PM IST

आरोग्य व्यवस्थेची पोलखोल! डॉक्टर मोबाईलवर व्हिडिओ बघत होते, जनरेटर दुरुस्ती करणाऱ्याकडून रुग्णावर उपचार

सरकारी रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

Feb 6, 2023, 02:10 PM IST

Crime News : भाजप नेत्याची पत्नीसह निर्घृण हत्या; घरातील दृष्य पाहून शेजारीही घाबरले

Crime News : भाजपच्या जेष्ठ नेत्याच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेली व्यक्ती राजनाथ सिंह यांच्या जवळील असल्याची माहिती समोर आली होती. हत्येनंतर भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे

Jan 31, 2023, 12:56 PM IST

Crime News : तेरवीच्या जेवणात दही संपल्यावरुन तुफान राडा; गरम जेवण अंगावर फेकल्याने 10 जण जखमी

लग्नाच्या पंगतीत अनेकदा वाद होतो. बिहारमध्ये (Bihar News) मात्र, तेरीवीच्या जेवणावरुन वाद झाला आहे. यातून झालेल्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत.  

Jan 24, 2023, 07:59 PM IST

Video Viral : पोलीस की सैतान, 'या' किरकोळ कारणावरून वृद्धावर पाडला काठ्यांचा पाऊस

Bihar Crime : या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिला पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीवर काठ्यांचा पाऊस पाडला पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेऊन या दोषींना सोडले जाणार आहे असे म्हटले आहे.

 

Jan 21, 2023, 05:59 PM IST

Crime News : धक्कादायक सासरी गेलेल्या जावाईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं...पाश्वभागात घातला ग्लास

Crime News: भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली, तिला आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. पीडित तरुणाची प्रकृती सध्या गंभीर आहे

Jan 20, 2023, 08:46 PM IST

'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी

या गँगने Whats APP, Facebook आणि Youtube वर जाहीरत टाकली होती, इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवाला होता

Jan 13, 2023, 03:10 PM IST

Crime News : क्रूरतेचा कळस... क्लासवरुन परतणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेप

Crime News : तरुणाने विद्यार्थिनीला बोलण्यात गुंतवून तिचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या चौघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी तिला इतके ओरबाडले की ती बेशुद्ध झाली

Jan 4, 2023, 07:40 PM IST

प्रेम 10 लाखाचं! दिराने दिला भाभीला धोका, 10 किलो मीठ आणलं, हॉटेलवर बोलावलं अन्...

Devar bhabhi love affair: पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या. 

Dec 24, 2022, 08:55 PM IST

Shocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती

माणूस किती क्रूर होऊ शकतो... क्षुल्लक कारणावरुन पत्नीला दिली आयुष्यभराची शिक्षा, पतीच्या कृत्यात सासरच्यांही पाठिंबा

Dec 10, 2022, 09:52 PM IST

आणखी एक सैराट, प्रिन्सपेक्षाही क्रूर पद्धतीने बहिणीच्या प्रियकराबरोबर दोन भावांनी.... धक्कादायक घटना!

बहिणीला प्रियकरासोबत पाहिलं आणि भावांचं डोकंच फिरलं... त्यानंतर जे घडलं ते अंगाचा थरकाप उडवणारा होतं

 

Nov 27, 2022, 09:32 PM IST

Khagaria Nasbandi Case: त्या किंचाळत होत्या, ओरडत होत्या... भूल न देताच 24 महिलांवर झाली नसबंदी शस्त्रक्रिया

Khagaria Nasbandi Case: महिलांचे हात पाय पकडून त्यांना भूल देताच नसबंदी शस्त्रक्रिया (sterilized without being anaesthesia) केली जात होती. कुटुंब नियोजन शिबिरातील धक्कादायक प्रकार

 

Nov 17, 2022, 08:56 PM IST

बायकोचं शेजाऱ्यासोबत जुळलं सुत, प्रेमात आडवा आला नवरा, रचला कट अन्...

शेजाऱ्याला गुपचूप गुपचूप भेटायची, नवऱ्याला कळल्यावर रचला कट.

Oct 5, 2022, 12:18 AM IST

कपडे घेण्याच्या बहाण्याने दीर गेला घेऊन, पाच महिने... धक्कादायक घटना समोर

स्वस्त कपडे मिळतात सांगून दीराने वहिनीसोबत केलं घृणास्पद कृत्य

Sep 16, 2022, 08:04 PM IST

चोरांनी अंडरपँटवर केली चोरी, चड्डी गँगची चोरी कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

कपडे सोडून पैसे पळवले, अर्धनग्न अवस्थेत आलेल्या चोराचा व्हिडीओ आला समोर

 

Aug 6, 2022, 06:26 PM IST