bike

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच बाजारात, जाणून घ्या त्याचे फीचर्स

कंपनीने बाईकशी संबंधित टीझर व्हिडीओही जारी केला आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक थेट Yamaha FZ25, Suzuki Gixxer आणि Pulsar 250 सारख्या बाईकशी टक्कर देऊ शकते.

Aug 3, 2022, 09:08 PM IST

'हा' आहे रियल लाइफमधील 'बाहुबली'; हा Video पाहून तुम्ही पण व्हाल दंग...

एखादा व्यक्तीचा व्हिडीओ हा असंख्य यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतो. 

Jul 30, 2022, 07:58 PM IST

आधी ट्रायल मागायचा, नंतर धुम स्ट्राईलने महागड्या दुचाकी घेऊन फरार व्हायचा

जो महागडी बाईक पाहिल्यानंतर प्रथम गाडीची ट्रायल मागायचा नंतर ती दुचाकी  घेऊन पसार व्हायचा.

Jul 21, 2022, 06:24 PM IST

BMW G 310 RR Vs TVS Apache RR 310: दोघांमध्ये काय फरक आहे? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

BMW G 310 RR ही बाइक TVS 310 RR वर आधारित आहे. अशा स्थितीत या दोन बाइक्समध्ये काय फरक आहे? असा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Jul 18, 2022, 12:31 PM IST

'या' लोकांनी कधीही विकत घेऊ नये Royal Enfield Bullet, जाणून घ्या कारण

आज आम्ही Royal Enfield Bullet बद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला गाडी विकत घेताना मदत होईल. 

Jul 14, 2022, 06:26 PM IST

Royal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप

Royal Enfield Bullet : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहे.

Jul 13, 2022, 10:53 AM IST

एखाद्याला आपली कार दिल्यानंतर हे काम करायला विसरु नका, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

समोरच्याने मागितले आणि त्याला नाही कसं म्हणायचं अशा विचाराने आपण आपली गाडी देतो खरी परंतु, या संदर्भात आपण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही.

Jul 5, 2022, 03:23 PM IST

Desi Jugaad | आणखी दोघांना बसवा; 4 मुलं, 2 बायकांसह जाणाऱ्या माणसाला नेटकऱ्यांनी सुनावलं

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बाईकवर अनेकजण बसले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकं हैराण होत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवरून लोकं असंख्य प्रतिक्रिया देत आहेत.

Jun 17, 2022, 09:41 AM IST

नवीन अवतारात येणार भारताची बेस्ट सेलिंग व्हॅन, गाडीचा 'New Look' तुम्हाला वेड लावेल

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 पर्यंत नवीन पिढीची इको व्हॅन लॉन्च करणार आहे.

May 29, 2022, 02:34 PM IST

मुंबईत आता हेल्मेट सक्ती, बाईकवर मागे बसणाऱ्यानेही घालावं हेल्मेट नाहीतर...

हेल्मेट घरी विसरणं किंवा हेल्मेटच्या वापराचा कंटाळा करणं तुमच्यासाठी महागात पडणार आहे

May 25, 2022, 02:02 PM IST
Helmets Are Also Mandatory For The Person Sitting On The Back Of The Bike PT57S

मुंबई वाहतूक खात्याची नवी नियामावली

Helmets Are Also Mandatory For The Person Sitting On The Back Of The Bike

May 25, 2022, 01:55 PM IST