फोर्ब्स यादी : जगातली सर्वात श्रीमंत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स
जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचं नाव कायम आहे. (100 जणांची यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)
Mar 2, 2016, 03:36 PM ISTसलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय
धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत.
Mar 3, 2015, 07:57 AM ISTबिल गेट्स अमेरिकेतील सर्वात मोठा परोपकारी!
फोर्ब्सनं नुकतीच अमेरिकेतल्या ५० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केलीय. या यादीत नंबर १ वर आहे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा. अमेरिकेतील सर्वात मोठे समाजसेवी आणि देणगीदार हे दोघं ठरले आहेत.
Nov 20, 2013, 01:26 PM ISTमायक्रोसॉफ्टमधून गेट्स होणार पायउतार?
मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.
Oct 2, 2013, 01:42 PM ISTभारतीय मुलगी स्टीफन, आईनस्टाइनपेक्षा हुशार
ब्रिटनमध्ये राहणारी १२ वर्षीय भारतीय वंशाची मुलगी ही थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टान आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा जास्त हुशार असल्याचे दिसून आलेय. या मुलीच्या आयक्युची टेस्ट घेण्यात आली, त्यावेळी ही बाब उघड झाली.
Mar 6, 2013, 03:19 PM ISTबिल गेटस्... ६५ अरब डॉलरचा `बेचैन` मालक!
वर्तमानपत्र ‘टेलीग्राफ’नं दिलेल्या माहितीनुसार बिल गेटस यांना आता पैसे कमावण्याची इच्छा उरली नाही तर आता त्यांना इच्छा आहे ती सामाजिक कार्यात सहभागी होण्याची...
Jan 22, 2013, 04:26 PM ISTअमेरिकेतील श्रीमंत बिल गेट्स
अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा बाजी मारली आहे. आपण श्रीमंतीत बलाढ्य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी हा मान सलग १९ व्या वर्षी पटकावला आहे.
Sep 20, 2012, 02:10 PM IST