कॉमेडियन कपिल शर्मा बिग बॉस होस्ट करणार
देशाचे कॉमेडियन कपिल शर्मा रिएलिटी शो बिग बॉसमध्ये यावेळी होस्ट असणार आहे.
Dec 26, 2014, 07:30 PM IST'भारतरत्ना'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
'भारतरत्ना'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Dec 25, 2014, 12:59 PM ISTकहाणी एका वाढदिवसाची...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 05:04 PM ISTपवारांच्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:54 PM IST'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट?
यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय.
Dec 10, 2014, 10:44 AM ISTपंतप्रधानांकडून सोनियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 9, 2014, 02:41 PM IST...तर आज सर्वांसोबत 'CHEERS' करत असता फिलिप
नोव्हेंबर २५... सीन एबॉटचा बाऊंजर बॉल... आणि मैदानात घडलेली एक दुर्घटना, ज्यानं संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडलं. प्रत्येक जण शोकाकुल झाला.
Nov 30, 2014, 08:33 AM ISTमुलायम सिंग वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.
Nov 22, 2014, 08:48 AM IST'दाऊदच्या पैशांनी साजरा होतोय मुलायम सिहांचा वाढदिवस'
समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा शाही ढंगात सेलिब्रेट करण्यात आलेला वाढदिवस सोहळा सध्या खूपच चर्चेत आहे.
Nov 21, 2014, 05:42 PM ISTपुन्हा एकदा संसारात रमायचंय झीनतला!
सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर रोजी झीनत ६३ वर्षांची झालीय.
Nov 19, 2014, 05:20 PM ISTआर के लक्ष्मण यांचं 94 व्या वर्षात पदार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:51 PM ISTशाहरूख खानचा वाढदिवस साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 06:04 PM ISTशाहरूख खान: किंग खान झाला ४९ वर्षांचा!
Nov 2, 2014, 03:35 PM ISTअमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस
बॉलिवूडचा बिग बी महानायक अमिताभ बच्चन आज आपला 72वा वाढदिवस साजरा करीत आहे. बिग बी मूळ गावी म्हणजे अलाहाबादमध्येही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.
Oct 11, 2014, 11:24 AM IST‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे
मुंबई : दोन दिवसाआधीच बॉलिवूड अभिनेत्री रेखाने तिचा वाढदिवस साजरा केला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा ६०व्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.
रेखा तिच्या आगामी सिनेमा ‘सुपर नानी’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने गाणे गायले, हर्मोनियम देखील वाजविले आणि केके कापून उपस्थिताबरोबर जन्मदिवस साजरा केला