ओबामांनी दिल्या नेल्सन मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्या!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेलांना ९५ व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
Jul 18, 2013, 02:55 PM ISTवाढदिवस साजरा करू नका, राज ठाकरेंचा आदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना आपला वाढदिवस न साजरा करण्याचे आदेश दिलेत.
Jun 11, 2013, 11:14 AM ISTशिल्पाच्या वाढदिवसाला राजनं मागितली माफी!
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज वाढदिवस... वाढदिवसाबद्दल तिचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यानं तिला शुभेच्छा दिल्यात. सोबतच त्यानं तिची माफिही मागितलीय.
Jun 8, 2013, 05:19 PM ISTगुगल डूडलवर दिग्दर्शक सत्यजित रे
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जयंती निमित्त गुगलनं त्यांना डूडल-ट्रीब्युट दिलाय. होम पेजवर रे यांच्या प्रसिद्ध सिनेमाचा एक सीन स्केचच्या स्वरुपात चितारण्यात आलाय.
May 2, 2013, 11:59 AM ISTकोर्टात वाढदिवस साजरा करणार सलमान?
बॉलिवुड सुपरस्टार दबंग खान म्हणजे आपला सलमान खान यंदा आपल्या ४७ वाढदिवशी कोर्टात हजर राहणार आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी करायची की नाही हे तो ठरवू शकत नाही आहे.
Dec 14, 2012, 05:40 PM IST`ट्रॅजडी किंग` ठरलाय `नव्वदीचा पती परमेश्वर...`
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार आणि अभिनयाचं प्रतिक समजल्या जाणाऱ्या दिलीप कुमार (खरं नाव मोहम्मद युसूफ खान) यांचा आज वाढदिवस... दिलीप कुमार यांनी आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण केलीत. यानिमित्तानं त्यांनी एका छोटेखानी पार्टीचंदेखील आयोजन केलंय.
Dec 11, 2012, 12:35 PM ISTआजोबा बिग बींच्या पार्टीत आराध्या दिसली
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत प्रथमच अभिषेक आणि ऐश्वर्या यांची लाडकी बेबी आराध्या जगासमोर आली. जन्म झाल्यापासून बच्चन कुटुंबियांनी आराध्याला मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते.
Oct 11, 2012, 02:37 PM ISTअमिताभ... `वन मॅन इंडस्ट्री`
‘अमिताभ बच्चन’ या नावानं गेली चाळीस वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं. हा महानायक आज ७१ व्या वर्षात पदार्पण करतोय. शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाच्या शहेनशाहच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...
Oct 11, 2012, 11:35 AM ISTहॅपी बर्थडे रेखा!
‘सलामें इश्क... मेरी जान... जरा कबूल कर ले, तू हमसे प्यार करने कि... जरासी भूल कर ले’ म्हणत सगळ्यांवरच रेखानं मोहिनी घातली... आणि भले भले ही सुंदर ‘भूल’ करून बसले... आज रेखा वयाची ५८ वर्षे पूर्ण करतेय पण, आजही रेखाची ही मोहिनी तिच्या चाहत्यांवर कायम आहे.
Oct 10, 2012, 11:48 AM ISTसचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. १५ नोव्हेंबर १९८९ला सचिननं पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळली. तेव्हापासून आजतागायत तो भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.
Apr 24, 2012, 07:50 AM ISTसचिनचे ४० व्या वर्षात पदार्पण
आपला लाडक्या सचिननं आज 40 व्या वर्षात पदार्पण केलंय.. गेल्या 23 वर्षांत सचिननं क्रिकेटमध्ये बॅटिंगच जवळपास सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर केलेय...मैदान असो मैदानाबाहेर सचिननं आपल्या कामगिरीनं सर्वांचीच मन जिंकलंय.
Apr 24, 2012, 12:03 AM ISTप्रीतीने सेलिब्रेट केला ३६वा वाढदिवस
प्रीती झिंटाने नुकताच आपला ३६ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. प्रीतीच्या फॅन्ससह बॉलिवूडकरांनीही प्रीतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रीती सध्या परदेशी आपल्या होम प्रोडक्शनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
Feb 2, 2012, 08:19 PM ISTचैतन्याचा झरा म्हणजे पु.ल.
मराठी साहित्यातला चैतन्याचा झरा म्हणजे पुल. संगीतातला आनंद यात्री म्हणजे पुलं. रंगभूमीवरचा परफॉर्मर म्हणजे पुलं. पुलंनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप प्रत्येक ठिकाणी पाडली अर्थात ही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी पाडायला लावली.
Nov 8, 2011, 06:22 PM ISTसंजूबाबाने गिफ्ट दिली 'रॉकस्टार'ला बाईक
हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण पिढीचा प्रतिनिधी अभिनेता रणबीर कपूर याला त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता संजय दत्तने तब्बल ३० लाख रुपयांची बाईक भेट म्हणून दिली.
Sep 29, 2011, 01:02 PM ISTलतादीदींचे आज ८२व्या वर्षात पदार्पण
गानसम्राज्ञी आज ८२व्या वर्षात पदार्पण करत आहे. लता दीदींनी आजवर ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे.
Sep 28, 2011, 03:01 PM IST