पुढाऱ्यांना लाजवेल असा डीनचा वाढदिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 10:37 AM ISTरणबीरसोबत कतरिना करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन
बॉलिवूडला कैफात बुडविणाऱ्या कतरिना कैफ हिचा आज म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे... आपल्या जन्मदिवसाचं सेलिब्रेशन 'कॅट' कशी करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
Jul 16, 2014, 07:59 AM ISTमहेंद्र सिंग धोनीला मिळालं बर्थडे गिफ्ट
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला आपल्या बर्थडेचं गिफ्ट मिळालंय. नव्यानंच लॉन्च क्रिकेट वेबसाईटची जाहिरात धोनी करणार आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी नव्यानं www.drcricket7.com लाँच करण्यात आलीय.
Jul 8, 2014, 06:23 PM ISTदादा पासलकरांचे 62व्या वर्षात पदार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 11:09 PM ISTवाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरेंचा निर्णय
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.
Jun 12, 2014, 10:04 PM ISTमाधुरी दीक्षितचा आज वाढदिवस
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने वयाचे 46 वर्ष पूर्ण केली आहेत. माधुरीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेक अभिनेत्रींची आयकॉन झाली आहे. तिने 1980-90 च्या दशकात नृत्य और स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर आपली छाप पाडली.
May 15, 2014, 01:48 PM ISTअनुष्काचा वाढदिवस साजरा करणार विराट कोहली
आयपीएल सामने सुरु असले तरी राजस्थानमध्ये विरोट कोहली आपली मैत्रिण अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार आहे. 1 मे रोजी अनुष्काचा वाढदिवस आहे.
Apr 30, 2014, 12:41 PM ISTशुभेच्छा! 41 वर्षांचा झाला क्रिकेटचा बाप!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 41 वर्षांचा झालाय. सचिननं आज आपला वाढदिवस लोकशाहीचा सोहळा म्हणजेच आपला मतदानाचा हक्क बजावून त्यानं दिवसाची सुरूवात केली. सचिननं वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि तब्बल 24 वर्ष क्रिकेटच्या पिचवर राज्य केलं. सचिन केवळ एक चांगला क्रिकेटर म्हणूनच नाही तर चांगला माणूस म्हणूनही ओळखला जातो.
Apr 24, 2014, 07:44 PM ISTतनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट!
बिग बॉसमधील चर्चित तनिषा मुखर्जीने घरातून नापंसती असतानाही, अरमान कोहलीचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केलाचं समजतंय. त्यासाठी तिनं त्याच्यासोबत काही सुट्ट्या एकत्र घालवल्यात.
Mar 25, 2014, 12:01 PM IST`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस
माहित आहे का?, आज दगडूच्या प्राजक्ताचा वाढदिवस आहे. अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकरचा, केतकीचा मराठी चित्रपटातला हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.
Feb 22, 2014, 09:57 AM ISTहॅपी बर्थडे फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.
Feb 3, 2014, 04:08 PM ISTबॉलिवूडच्या दबंगचे ४८ व्या वर्षात प्रर्दापण
बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’गिरी करणारा सलमान खान आज ४८ वर्षात प्रर्दापण केले. आज सलमान खानचा ४८ वा वाढदिवस आहे. सलमानचे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे.
Dec 27, 2013, 02:15 PM ISTवाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!
बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.
Dec 12, 2013, 09:27 PM IST