नावट फेसबुक प्रोफाइलच्या माध्यमातून संपर्क साधून फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भाजप नेत्याला बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांचे आपत्तिजनक फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पैसे उकळल्याचा आरोप आहे.
Jalna BJP Rada:महापालिकेत भाजपचे दोन गट पडल्याची चर्चा असून दोन गटातील नगरसेवक समोरा समोर येऊन मारहाण झाल्यानं प्रकरण थेट पोलिसांत गेलंय.
BJP Leader CR Patil controversial statment on Chhatrapati Shivaji Maharaj : अखंड महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कोणत्या भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य?
Eknath Shinde Meet Amit Shah: राज्यातील नाराजी नाट्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीला गेलेल्या एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे नेमकी कोणाची आणि काय तक्रार केली जाणून घ्या
Maharashtra Politics: मागील अडीच वर्षांहून अधिक काळापासून सोबत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना धक्का देणारं विधान जाहीर सभेत भाजपाच्या एका बड्या नेत्याकडून करण्यात आलं आहे. नेमकं कोण, काय म्हणालंय जाणून घ्या...
BJP Leader Controversial Statement About Farmers: अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान चर्चेत असून त्याचे पंचनामे सुरु असतानाच भाजपा नेत्यानं हे विधान केलं आहे.
Former Bjp Leader Encounter: कालच या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आणि काही तासांमध्ये चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला, नेमका घटनाक्रम जाणून घ्या
Sanjay Raut Offer To Bring Down Maha Vikas Aghadi Government: संजय राऊत यांच्या दिल्लीतील खासदार निवासस्थानी जाऊन भाजपाच्या नेत्याने त्यांना सरकार पाडण्यास मदत करण्यासंदर्भात धमकावलं होतं असा दावा करण्यात आला आहे.
Ganpati Idol POP Statue Issue: माघी गणपती उत्सवादरम्यान पीओपी गणेश मूर्तींच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेले असतानाच ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने-सामने आला आलेत.
Big Update On Baba Siddique Murder Case: 12 ऑक्टोबर 2024 रोजी झिशान सिद्दीकींच्या कार्यालयासमोर झालेल्या गोळीबारामध्ये 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.
Saif Ali Khan Asked PM Modi This Question: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच कपूर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस करिना कपूरचा पती आणि अभनेता सैफ अली खानही त्यांच्यासोबत होता.
Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Arrangement of flight for those who support the Grand Alliance to come to Mumbai immediately, says a senior BJP leader