बीडमध्ये 'गोली मार भेजे में'!; सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Dec 28, 2024, 02:54 PM ISTमहाराष्ट्रात मोठा घोटाळा! भाजप आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप; धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत
काही दिवसांपुर्वी राज्यातल्या काही जिल्ह्यांमधला पीक विमा घोटाळा समोर आला होता. कागदोपत्री फळबागांची लागवड दाखवत हा घोळ करण्यात आला होता. यावरून आता राजकीय आरोपांचं पीक जोमात आलंय. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर, नाव न घेता सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय.
Dec 20, 2024, 09:12 PM ISTजमावबंदीचे आदेश डावलण भाजप आमदाराच्या अंगलट
धस यांच्यासह सत्तर जणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा
Sep 4, 2020, 03:31 PM IST