bjp

'सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे'; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut : भाजपने लोकसभेसाठी कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच सुनेत्रा पवार यांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा असे संजय राऊत म्हणाले.

Mar 3, 2024, 04:21 PM IST

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले 'शेवटी माझ्या...'

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. 

 

Mar 3, 2024, 04:08 PM IST

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

LokSabha Election 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याच्या नावाची घोषणा केली होती. आसनसोलमधून सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. 

 

Mar 3, 2024, 03:18 PM IST

गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

Mar 2, 2024, 05:54 PM IST

Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...

Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.

Mar 2, 2024, 03:42 PM IST

मोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...

 New Pension Scheme : राज्य सरकारच्या  कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या  50  टक्के  निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या... 

Mar 2, 2024, 07:43 AM IST