येणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Mar 8, 2024, 04:48 PM ISTउद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर
Loksabha Election 2024 BJP First Candidate List Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari To Resign
Mar 8, 2024, 02:35 PM IST'नितीनजी 'मविआ'कडून लढा' म्हणणाऱ्या ठाकरेंना फडणवीस म्हणाले, 'गल्लीतल्या व्यक्तीने..'
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
Mar 8, 2024, 02:19 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2024, 01:50 PM IST'नितीनजी भाजपा सोडा, राजीनामा द्या आणि...'; उद्धव ठाकरेंकडून गडकरींना जाहीर सभेत ऑफर
Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उमरगा येथील जाहीर सभेमध्ये बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा थेट उल्लेख करत त्यांना एका खास ऑफर दिली.
Mar 8, 2024, 12:47 PM ISTपहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
Mar 8, 2024, 08:32 AM IST
'मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..'; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा
Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच या न्यायाधीशांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
Mar 8, 2024, 07:48 AM IST
आमदार योगेश कदम यांचा भाजपला इशारा, पाहा काय म्हणाले?
MLA Yogesh Kadam Warn BJP before Loksabha election 2024
Mar 7, 2024, 10:40 PM ISTमोहम्मद शमी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात? भाजपकडून 'या' जागेवर उमेदवारी देण्याची तयारी
Loksabha 2024 : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप शमीला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.
Mar 7, 2024, 09:23 PM ISTLoksabha 2024 : पुण्यात कोणाचा झेंडा फडकणार, महायुतीला साथ की मविआला हात
Loksabha 2024 Pune : कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इथं भाजपचे खासदार निवडून आलेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काय असतील पुण्याची राजकीय समीकरणं
Mar 7, 2024, 08:49 PM IST'फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, आता जेलमध्ये टाकायचंय' ठाकरे गटाची जहरी टीका
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसलीय. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी लातूरच्य औसा तालुक्यातल्या सभेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
Mar 7, 2024, 07:39 PM IST'मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर...', शरद पवारांचं थेट चॅलेंज; 'मोदी की गॅरंटी'च्या खर्चावरुनही कडाडले
Sharad Pawar Challenge To PM Modi: शरद पवार यांनी लोणावळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना अगदी मोदी की गॅरंटीच्या जाहिरातींपासून ते भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या मुद्द्यावरुनही तिखट शब्दांमध्ये टीका केली.
Mar 7, 2024, 04:26 PM IST'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा
Sharad Pawar : लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 7, 2024, 01:39 PM IST'महापौर केलं, खासदारकी ही तुलाच? आता बस...'; मुरलीधर मोहोळांविरोधात PMCमध्ये बॅनरबाजी
Pune Loksbaha Election : पुण्यात लोकसभा उमेदवारीवरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचे समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात पुणे महापालिकेत बॅनरजबाजी करण्यात आली आहे.
Mar 7, 2024, 01:08 PM IST'ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर...'; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला
Loksabha Election 2024 Shinde Group Vs BJP Uddhav Thackeray Gorup Reacts: लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
Mar 7, 2024, 12:38 PM IST