bjp

LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी 'या' नावाला दिली भरभरुन मतं

LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Feb 28, 2024, 06:32 PM IST

LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल

LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. यामधून देशासह राज्यांमध्ये नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Feb 28, 2024, 06:19 PM IST

LokSabha Opinion Poll : पीएम मोदी विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार?... पाहा जनतेचा कौल

loksabha opinion poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे.

Feb 28, 2024, 05:47 PM IST

Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Feb 27, 2024, 11:32 PM IST
BJP Leaders Aggressive On Manoj Jarange Patil Remarks On Fadnavis PT1M59S

माझी व त्यांची..., मोदी-शाहांमधील 'हे' 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मोठ्या गटासहीत सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Feb 26, 2024, 11:02 AM IST

शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..'

Ajit Pawar On His Political Journey: अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकदा त्यांच्या विरोधकांनी टीका करताना शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणल्याचा उल्लेख करत त्यांच्याविरोधातच बंडखोरी करण्यावरुन अजित पवारांवर निशाणा साधला. याच टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

Feb 26, 2024, 09:11 AM IST

वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते नुकतीच घेतलेली वेगळी भूमिका आणि भविष्याबद्दलही भाष्य केलं आहे.

Feb 26, 2024, 07:34 AM IST

'...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar On Why He Supported BJP: एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर 'राज्यातीलील सर्वच सन्माननीय नागरिकांना' उद्देशून अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून यामधून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Feb 26, 2024, 07:17 AM IST

'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."

Feb 26, 2024, 06:34 AM IST