'केसाने गळा कापू नका', शिंदे गटाचा इशारा! म्हणाले, '..तर भाजपावर कोणीच विश्वास ठेवणार नाही'
Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Warns BJP: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यानच्या महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतील जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Mar 7, 2024, 12:09 PM ISTMP Raut On Ramdas Kadam | जागावाटपावरुन रामदास कदम संतापले! शिंदे आणि भाजमध्ये वाद? राऊत म्हणाले
MP Raut On Ramdas Kadam | जागावाटपावरुन रामदास कदम संतापले! शिंदे आणि भाजमध्ये वाद? राऊत म्हणाले
Mar 7, 2024, 11:45 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, जागावाटपाच्या चर्चांवरुन रामदास कदम संतापले
ShivSena Ramdas Kadam Hints BJP Not To Betray Lok Sabha Election
Mar 7, 2024, 10:30 AM IST'...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला
Loksabha Election 2024: आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. "मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Mar 7, 2024, 08:08 AM ISTLok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं
Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे.
Mar 7, 2024, 07:43 AM ISTलोकसभा जागावाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं,' योग्य सन्मानाप्रमाणे...'
लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्यासाठी आज (6 मार्च) रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपकडून राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.
Mar 6, 2024, 08:46 PM ISTRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; पाहा काय आहे कारण
Raj Thackeray's letter to PM Modi : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कामगारांच्या पिळवणुकीचादेखील उल्लेख करत राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केलीये.
Mar 6, 2024, 08:30 PM ISTशिरुर मतदारसंघात कोणाची हवा? अमोल कोल्हेंविरोधात शिंदे गट की अजितदादा गट लढणार
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. युती, आघाड्यांचे डाव राजकीय पटलावर मांडले जातायत.. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेणारी नवी सिरीज झी २४ तास सुरू करतंय.. कोण होणार पंतप्रधान? या मालिकेची सुरूवात करतोय ती शिरूरपासून. वाचा इथं कसा रंगतोय हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा.
Mar 6, 2024, 08:11 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. संभाजी राजे छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाहीए.
Mar 6, 2024, 01:54 PM IST
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.
Mar 6, 2024, 01:33 PM ISTभाजपाच्या पार्टी फंडासाठी मोदींकडून देणगी; स्वत: शेअर केली पावती! देणगीची रक्कम...
PM Modi Donations For BJP Party Fund: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाने उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच मोदींनी भाजपासाठी देणगी दिली आहे.
Mar 6, 2024, 11:25 AM ISTBJP Core Committee Meeting | राज्यात भाजप देणार नव्या चेहऱ्यांना संधी! कुणाचा होणार पत्ता कट
BJP Core Committee Meeting | राज्यात भाजप देणार नव्या चेहऱ्यांना संधी! कुणाचा होणार पत्ता कट
Mar 6, 2024, 11:00 AM IST...म्हणूनच भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पाडले; ठाकरे गटाचा दावा
Uddhav Thackeray Group On PM Modi And BJP: मोदी यांच्या हुकूमशाहीपुढे मान तुकविणारेच ‘मोदी का परिवार’चे सदस्य बनू शकतात. भाजपमधील ज्येष्ठांनाही ‘मार्गदर्शक’ बनवून परिघाबाहेरच ठेवले गेले, असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Mar 6, 2024, 09:27 AM ISTशिंदे-पवारांना जागावाटपात झुकतं माप? शाहांची चाणक्यनिती; मात्र सर्व 48 उमेदवार BJP ठरवणार?
Loksabha Election 2024 Seat Sharing: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांनी 'सह्याद्री' अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेतली.
Mar 6, 2024, 07:23 AM ISTभाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर
Maharashtra politics : महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 5, 2024, 10:01 PM IST