bjp

'...तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.

Feb 22, 2024, 02:55 PM IST

चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Feb 20, 2024, 06:45 PM IST

लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार

Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.

Feb 20, 2024, 10:03 AM IST

भाजपप्रणित महायुतीत चौथा भिडू? मुंबईसाठी भाजपचं 'नो रिस्क' धोरण

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. राज ठाकरेंची मनसे देखील महायुतीत सामील होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

Feb 19, 2024, 10:07 PM IST

भाजपमध्ये प्रवेश करणार? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा

Maharashtra Politics :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. 

Feb 19, 2024, 04:30 PM IST

Photos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपला साथ दिली आहे. मात्र या सगळ्यामध्ये एका माजी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Feb 19, 2024, 04:18 PM IST

'मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय'; पोलिसांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम

Nitesh Rane Controversial Statement : अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. मी कुठेही चुकीचं बोललो नाही, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Feb 19, 2024, 12:32 PM IST

मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत तासभर चर्चा

Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Feb 19, 2024, 11:56 AM IST